
Sign up to save your podcasts
Or


१) निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका
२) सणासुदीत महागाईचा भडका! महागाई दर २ वर्षांच्या उच्चांकावर; बजेट कोलमडलं
३) दुष्काळात डेटा सेंटर्ससाठी पाण्याचा बेसुमार वापर? राज्य सरकारकडून समिती गठीत
४) जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी! दिल्ली पोलिसांकडून ‘डिनोटिफाय’; दिले ३ नवे पर्याय
५) मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करणारे १७ महासंकटं! ‘लॅन्सेट’चा इशारा
६) न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुखापतग्रस्त
७) मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी नऊवारी साडी का नेसली? सोनाली बेंद्रेचा खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनयन वाघमारे
१) आंदोलनासाठी शांतपणे एकत्र येणाऱ्यांना डांबून ठेवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
२) निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त
३) राज्यातील स्टार्टअप, नवसंशोधकांना मिळणार निधी, नेमकी योजना काय?
४) CJP आंदोलनावरील UN ची टिप्पणी अनावश्यक अन् दुटप्पी, परराष्ट्र मंत्रालयाची टीका
५) दिवाळीपूर्वी ऑनलाइन खरेदीचा धमाका! अवघ्या ४८ तासांत २४ हजार कोटींच्या वस्तूंची विक्री
६) ऑस्ट्रेलियाच्या मॅट रेनशॉने मोडला विराट कोहलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड
७) कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) ध्रुव राठी, अभिजीत दिपकेंसह हजारो आंदोलकांना अटक, सरकारविरोधात संताप
२) सायबर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला, ‘क्राइम इन महाराष्ट्र’ अहवालात खुलासा
३) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष अनारक्षित गाड्या धावणार;
४) कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावरील हल्ल्याची चौकशी NIA करणार!
५) अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार;
६) भुवनेश्वर कुमारच्या निवडीवर मोहम्मद शमीची रोखठोक प्रतिक्रिया
७) गिरणगावातील चित्रपटसंस्कृतीला नवे रूप; ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृहाचं नामकरण
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
1. ‘माझ्यावर १०० एफआयआर झाले तरी चालतील’ राहुल गांधींचा केंद्राला थेट इशारा
2. महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल; गडचिरोलीला यलो अलर्ट, कोल्हापूर-सिंधुदुर्गातही सरींचा अंदाज
3. मोदींच्या राजकीय प्रवासाला २५ वर्षे; २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प
4. दिवाळीत महागाईचा फटका? साखर-कांद्याच्या दरवाढीने RBI ची चिंता वाढली
5. रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर; ‘ऑटोकॅटॅलिसिस’च्या शोधासाठी कागन आणि सोई यांचा सन्मान
6. ‘फॉरेनची पाटलीण’मधली जेनिफर आता कुठे आहे? लग्नानंतर बदललं नाव
7. विराट कोहलीला प्रेमानंद महाराजांकडे जाण्यासाठी ५ कोटी? टीमने आरोप फेटाळले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे
1. SIR वादावर ४२ निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र; निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ मांडली स्पष्ट भूमिका
2. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; सिनेविश्वावर शोककळा, चाहत्यांना मोठा धक्का
3. महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्ण माघार; तरीही दक्षिण भारतातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
4. UPI वरील MDR नियम १५ ऑक्टोबरपासून लागू होणार की पुढे ढकलणार?
5. लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार? व्हायरल शासन निर्णयामागचं सत्य समोर
6. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची भावुक श्रद्धांजली
7. अंडर-१९ आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकाच गटात; ८ नोव्हेंबरला रंगणार महामुकाबला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे
1. ‘माझ्यावर १०० एफआयआर झाले तरी चालतील’ राहुल गांधींचा केंद्राला थेट इशारा
2. महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल; गडचिरोलीला यलो अलर्ट, कोल्हापूर-सिंधुदुर्गातही सरींचा अंदाज
3. मोदींच्या राजकीय प्रवासाला २५ वर्षे; २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प
4. दिवाळीत महागाईचा फटका? साखर-कांद्याच्या दरवाढीने RBI ची चिंता वाढली
5. रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर; ‘ऑटोकॅटॅलिसिस’च्या शोधासाठी कागन आणि सोई यांचा सन्मान
6. ‘फॉरेनची पाटलीण’मधली जेनिफर आता कुठे आहे? लग्नानंतर बदललं नाव
7. विराट कोहलीला प्रेमानंद महाराजांकडे जाण्यासाठी ५ कोटी? टीमने आरोप फेटाळले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे
१) विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय
२) ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट
३) शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंगेश चिवटे रिंगणात
४) एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात कंडका पाडला
५) राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, दिल्लीच्या मोर्चात वातावरण तापलं
६) हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत
७) संजय दत्तने मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नातं कसं सांगितला किस्सा
-------------
स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे
१ राज्यातील पाणीसाठ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय
२ ज्ञानेश कुमारांना निलंबित करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
३ शेअर बाजारात चार दिवसांची घसरण थांबली
४ अमेरिकेच्या हवाई दलाला इराणी हल्ल्याची भीती
५ निवडणुकीत घोळ, ट्रम्प यांनी ब्राझीलऐवजी केला भारताचा उल्लेख
६ न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रग्यान ओझांकडे
७ ‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं स्पष्ट मत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
१. दुष्काळी परिस्थितीने शेती उजाड; संसाराचे बिऱ्हाड घेऊन पश्चिम महाराष्ट्राकडे रवाना
२. ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?
३.भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी
४.ग्रामीण महाराष्ट्रातील डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय
५. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे सत्याग्रह आंदोलन
६. प्रतिष्ठीत देशांतर्गत स्पर्धा इराणी कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद रिषभ पंतच्या नेतृत्वातील शेष भारतीय संघाने (Rest of India) जिंकले
७. विजय साळगावकरची जादू पुन्हा चालली! ‘दृश्यम 3’ची बंपर ओपनिंग, पहिल्याच दिवशी तब्बल 'इतक्या' कोटींचा गल्ला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप कापडे
१) महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित?; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला
२) टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन
३) मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हे दाखल
४) PM मोदींचा बारामती दौरा ठरला! शरद पवारांनी दिली माहिती
५) पुणे पदवीधर निवडणुकीवरून राजकारण तापलं! मंत्री हसन मुश्रीफ आणि भैय्या माने यांची ४० वर्षांची मैत्री तुटली
६) शेवटच्या दिवशी ५ गोल्ड! हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स
७) फ्लॅट, लीज आणि कथित बनावट सह्या;अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक
स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे
From the publisher's feed