Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरुच आहेत. याची माहितीही शेतकऱ्यांना आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, the markets of the country have been going through ups and downs for the past few days. Farmers also need this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    3 min
  • Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारातील काही मालाच्या भावातील चढ उतार जास्त आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, there are high fluctuations in the prices of some commodities in the agricultural commodity market. Farmers need to know this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    3 min
  • Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, बहुतांशी बाजारांमध्ये या आठवड्यात सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे बाजारातील व्यवहारही मंदावले. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello Farmer Friends, Most of the markets have three consecutive holidays this week. Due to this, market transactions also slowed down. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    3 min
  • Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारातील चढ उतार आणि त्याच्या कारणांची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, Farmers need to know the ups and downs of the agricultural commodity market and its reasons. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    3 min
  • Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील काही दिवसांपासून शेतीमाल बाजारात झपाट्याने घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, there has been a rapid development in the agricultural commodity market for the past few days. Farmers need this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    3 min
  • Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon| ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शेतीमालाच्या बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. बाजारातील प्रत्येक घडामोडीची माहीती शेतकऱ्यांना आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Namaskar Farmer Friends, In the last week of March, volatility is seen in the market of agricultural commodities. Farmers need information about every happening in the market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    3 min
  • Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | #Agrowon #soyabeanrate

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरुच आहेत. याची माहितीही शेतकऱ्यांना आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, the markets of the country have been going through ups and downs for the past few days. Farmers also need this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या 

    3 min
  • Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी | Agrowon

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, सणासुदीमुळे बाजार समित्या बंद आहेत. तर खेडा खरेदीतील व्यवहारही मंदावले आहेत. शेतीमालाच्या बाजारातील चढ उतारही मोठे आहेत. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, market committees are closed due to festival. The transactions in village purchase have also slowed down. The ups and downs in the agricultural commodity market are also huge. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

     

    3 min
  • Cotton, Soybean Market: कापूस रेट, सोयाबीन बाजारभाव, हरभरा भाव, तूर मार्केट | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात काही शेतीमालाच्या भावात चढ उतार दिसून आले. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, on the last day of the week, the price of some agricultural commodities fluctuated in the agricultural market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    4 min
  • राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ | Agrowon | ॲग्रोवन

    राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. राज्यातील बुहतांशी ठिकामी किमान आणि कमाल तापमानाचा पारा चांगलाच चढला. राज्यात उन्हाचा चटका वाढणार असून, कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

    The heat of summer in the state has increased. The mercury in the minimum and maximum temperatures in the state rose well. The heat wave will increase in the state and the maximum temperature is likely to increase by 2 to 4 degrees. The Meteorological Department has predicted that the rise in temperature will continue with partly cloudy weather in the state.

    2 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…