
Sign up to save your podcasts
Or


नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतराराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा झाली होती. मग देशात काय स्थिती राहीली? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, there was an improvement in the price of soybeans and soybean meal in the international market. So what happened in the country? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने पुन्हा एकदा घोळ घातला. सीएआयने आज एक अहवाल प्रसिध्द केला. या अहवालात देशातील कापूस उत्पादन २९४ लाख गाठी नाही तर ३०९ लाख गाठी झाल्याचं सीएआयनं म्हटलं. मग आता आपल्या कापूस भावाचं काय होणार? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण जसं उत्पादन वाढवलं तसं इतरही काही गोष्टी आहेत की ज्यामुळं आपल्या कापूस बाजाराला सपर्ट आहे. मग काय आहे या सीएआयच्या अहवालात? उत्पादन वाढल्याचा अहवाल आलामुळे कापसाचे भाव पडतील का? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात काही शेतीमालाच्या भावात चढ उतार दिसून आले. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello Farmer Friends, On the last day of the week, the prices of some agricultural commodities fluctuated in the market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ उतार दिसून येत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, currently cotton and soybean futures are showing ups and downs. Farmers need to know about this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, currently there are big developments in the agricultural market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
देशातील अनेक बाजारात कापसाचा कमाल भाव आता ८ हजारांच्या दरम्यान पोचला. तर सरासरी भावपातळी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांवर पोचली. बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. तर युएडीएने आपल्या नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजात अनपेक्षित खुलासे केले. युएसडीएने भारताच्या कापूस उत्पादन आणि वापराच्या अंदाजात वाढ केलीच. शिवाय भारताच्या निर्यातीचा अंदाज चांगलाच वाढवला. मग नेमकं युएसडीएनं भारताच्या कापूस उत्पादन, वापर आणि निर्यातीबाबतचा अंदाज काय दिला? आणि बाजारा पुढील काळात कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
The maximum price of cotton in many markets of the country has now reached between 8 thousand. While the average price level reached 7 thousand 300 to 7 thousand 800 rupees. Cotton arrival in the market is decreasing day by day. While UADA made unexpected revelations in its recently released estimates. USDA has raised India's cotton production and consumption forecast. Moreover, India's export forecast increased significantly. So what exactly did the USDA predict about India's cotton production, consumption and exports?
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारात चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काहीसे चढ उतार सुरु झाले. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, some ups and downs started in the second week of the current month in the agricultural commodity market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, हळद भाव कसे राहतील असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या शेतीमालाचे भाव पुढे कसे राहतील याची माहिती शेतकऱ्यांना आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल.
Farmers have wondered how the prices of soybeans, cotton, tur, gram, and turmeric will remain. Farmers will get information about how the prices of these agricultural commodities will continue from today's market report.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी सुधारणा झाली. बाजारातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात सध्या काही मालाचे भाव सुधारण्याचे संकेत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, there are signs of improvement in the prices of some commodities in the country's market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
From the publisher's feed