नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बाजाराच्या पहिल्या दिवस काही ठिकाणी शेतमालाचे भाव वाढले तर काही ठिकाणी मंदी कायम होती. बाजारातील ही माहिती शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, Today, on the first day of the market, the prices of agricultural commodities increased in some places, while in some places the depression continued. This market information is essential for farmers. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.