
Sign up to save your podcasts
Or


नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि कापसाच्या भावात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, There are major developments in soybean and cotton prices in the domestic and international markets. Farmers must be aware of this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे कैवारी असल्याचे सांगत मोदी सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबल्याचा दावा केला. पण आपल्या पहिल्या कार्यकाळात मोदी सरकारने खते, अन्नधान्य आणि इंधनावर अनुदान देताना हात आखडता घेतल्याचे दिसते. दुसऱ्या कार्याकाळात मात्र सरकारला कोरोना महामारी आणि इतर देशांमध्ये सुरु असलेले युध्द यामुळे खते आणि अन्नधान्यावरील अनुदान वाढवावे लागले. पण इंधनावरील अनुदानात मोठी कपात करून सरकारने तीप्पट कर उसूल केल्याचे दिसते.
Modi government claimed to have implemented many welfare schemes saying that farmers and laborers are kaivari. But in its first term, the Modi government seems to have gone hand-in-glove with subsidies on fertilisers, foodgrains and fuel. In the second term, however, the government had to increase the subsidy on fertilizers and food grains due to the Corona epidemic and the ongoing wars in other countries. But the government seems to have tripled the tax with a huge cut in fuel subsidy
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन आणि कापसाच्या भावात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, there are big developments in soybean and cotton prices right now. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
सध्या तुरीला बाजारात ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. चांगल्या गुणवत्तेची तूर १० हजारानेही विकली जात आहे. पण निवडणुका आल्याने सरकार भाव पाडेल, अशा चर्चा बाजारात पेरल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा संभ्रम दिसून येतो. मग खरचं सरकार तुरीचे भाव पाडेल का? शेतकऱ्यांनी यंदा तुरीला किती भावाची अपेक्षा करावी आणि का करावी? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
At present, Turi is fetching a price of 8 thousand 500 to 9 thousand 500 rupees in the market. A good quality tur is being sold even for 10,000. But with the coming of elections, the government will lower the prices, such discussions are being sown in the market. So there is some confusion among the farmers. So will the government really reduce the price of pipe? How much price should farmers expect for Turi this year and why? This is what we are going to review in this video.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापूस आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार दिसून आले. भाव नेमके कसे राहीले? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, on Saturday i.e. the last day of the week, the prices of cotton and soybeans fluctuated. How exactly did the prices stay? Farmers must be aware of this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापसाच्या वायद्यांमध्ये देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा दिसून आली. मग बाजार समित्यांमध्ये कापूस भावाची स्थिती काय होती? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, cotton futures have seen an improvement in domestic and international markets. So what was the position of cotton prices in the market committees? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा झाली. सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव निचांकी पातळीवरून सुधारलेले दिसतात. पण देशातील बाजारात मात्र सोयाबीनची भावपातळी जागची हालताना दिसत नाही. मग आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढत असताना देशात भाव कमीच का आहेत? आंतरराष्ट्रीय बाजारात सोायबीनचे भाव का वाढले? देशातील भाव वाढतील की नाही? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारातील घडामोडी सुरूच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची दरपातळी सुधारली आहे. देशात मात्र भावपातळी दबावातच आहे. बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, the developments in the agricultural market are continuing. The price of cotton has improved in the international market. However, the price level in the country is under pressure. Farmers must be aware of this market situation. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारातील घडामोडी सुरूच आहेत. बाजारातील होणाऱ्या या व्यवहारांची शेतकऱ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, the developments in the agricultural market are continuing. Farmers must be aware of these market transactions. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. बाजारातील होणाऱ्या या व्यवहारांची शेतकऱ्यांनी माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, there is a big event happening in the agricultural market on the weekend. Farmers must be aware of these market transactions. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
From the publisher's feed