Shet Market

Shet Market

By Sakal MediaBusinessEducationHow To
Download on the App Store

Shet Market episodes

  • Tomato Market: टोमॅटोची भावपातळी आज काय राहीली? | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, बहुतांशी शेतीलाच्या भावावरील दबाव कायम आहे. तर काही शेतीमालाचे भाव मात्र वाढताना दिसत आहेत. बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, the pressure on most of the agricultural prices is still there. However, the prices of some agricultural products are seen to be increasing. It is necessary for the farmers to get information about these developments in the market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    4 min
  • Chana Market: हरभऱ्याचा भाव कितीवर पोचला? | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेतीमाल बाजारात संमिश्र स्थिती दिसून येत आहे. काही शेतीमालाचे भाव वाढत आहेत तर काही मालाचे भाव दबावातच आहेत. बाजारातील या घडामोडींची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello fellow farmers, Currently, the agricultural commodity market is showing a mixed situation. The prices of some agricultural commodities are increasing while the prices of some commodities remain under pressure. Farmers must be aware of these developments in the market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

     

    4 min
  • Cotton Market: बाजार समित्यांमधील कापसाचे भाव कधी वाढतील? | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवारी शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, Today Saturday, there is a big event happening in the agricultural produce market. Farmers must be aware of these developments. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    4 min
  • Chana Market: देशातील बाजारात हरभऱ्याच्या भावातील सुधारणा कायम | Tur rates today

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशात आज सोयाबीन आणि कापूस भावात काहीशी वाढ झाली. पण ही वाढ किती झाली? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, Soybean and cotton prices increased slightly in the country today. But how much was this increase? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    4 min
  • Garlic Market: लसणाच्या भावाने गाठला विक्रमी भाव | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, वायद्यांमध्ये कापूस चांगला वाढला. पण बाजार समित्यांमध्ये भाव कमीच आहे. बाजारातील या घडामोडींची शेतकऱ्यांना माहीती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, cotton grew well in the Vaidyas. But prices are low in market committees. Farmers must be aware of these developments in the market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    4 min
  • Edible Oil: खाद्यतेल आयातीच्या संकटातून शेतकऱ्यांची सुटका होईल का? | Agrowon

    देशांतर्गत बाजारात प्रामुख्याने दुष्काळामुळे बिघडलेले मागणी-पुरवठा गणित हे तेजीला पूरक असले तरी केंद्र सरकारचे निवडणूकपूर्व धोरणबदल आणि आता लाल सागरातील व्यापारी जहाजांवरील वाढते हल्ले यामुळे एखाद-दुसरा अपवाद वगळता घाऊक कृषिमाल बाजारपेठ स्थिर किंवा काहीशी मंदीत राहिली आहे. अशी स्थिती असली तरी ढोबळपणे पाहता किरकोळ बाजारपेठ तुलनेने मजबूत राहिल्याने महागाई निर्देशांक तेजीतच राहिला.

    In the domestic market mainly due to drought, the supply-demand equation has complemented the boom, but the central government's pre-election policy changes and now increasing attacks on merchant ships in the Red Sea have left the wholesale agricultural commodity market stagnant or somewhat depressed, with one or two exceptions. Despite this, the inflation index continued to rise as the retail market remained relatively strong.

    5 min
  • Chana Market: हरभऱ्याला बाजार समित्यांमध्ये आज काय भाव मिळाला?| Agrowon

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या बाजारात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello farmer friends, currently there are important developments in the market of cotton, soybeans and turi. Farmers must be aware of this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin. 

    4 min
  • Onion Market: कांद्याच्या भावातील सुधारणा टिकून; आवक काहीशी मंदावली | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेतीमालाचा बाजार दबावात आहे. आपल्या शेतीमालाच्या बाजारात नेमकं काय सुरु आहे? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello fellow farmers, the market for agricultural commodities is currently under pressure. What exactly is going on in our agricultural market? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    5 min
  • Cotton Market: देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे वाढले|Agrowon| Marathi Agriculture Podcast

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटी शेतीमाल बाजारातील चढ उतार जास्त होते. बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

    Hello fellow farmers, the ups and downs in the agricultural commodity markets were high over the weekend. It is necessary for the farmers to get information about these developments in the market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    5 min
  • Cotton Market: कापूस बाजारातील आवक जास्तच असल्याने दबाव कायम | Agrowon | ॲग्रोवन

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस आणि सोयाबीन बाजारातील पॅनिक सेलिंग, कांदा, तूर आणि लसूण बाजारातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, Farmers need to know about panic selling in cotton and soybean market, ups and downs in onion, tur and garlic market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

    4 min

About Shet Market

From the publisher's feed

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग…