नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस बाजारात सुधारणा झाली मात्र सोयाबीन दबावातच आहे. इतर शेतीमालाच्या बाजारात काय सुरु आहे? याची माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello fellow farmers, cotton market has improved but soybeans remain under pressure. What is going on in other agricultural commodity markets? Farmers need to know about this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.