Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
December 27, 2023Wheat Market: गव्हाच्या भावाला नेमका कशाचा आधार मिळतोय? | Agrowonनमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात पाच दिवसानंतर वायदे सुरु झाले. मग आज वायदे बाजारात नेमकं काय घडलं याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. ...more5minPlay
December 26, 2023Turmeric Market: हळदीच्या भावावर सध्या कशाचा दबाव आहे? | Agrowonनमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली. तर कापूस आणि इतर भावाचे माल दबावातच आहेत. शेतीमाल बाजारात सुरु या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
December 25, 2023Chana Market: हरभरा भाव आणखी वाढण्याची शक्यता | Agrowonनमस्कार शेतकरी मित्रांनो, ऐन वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more5minPlay
December 23, 2023Onion Market: बाजारातील कांदा आवकेचा दरावर दबाव वाढला | Agrowonनमस्कार शेतकरी मित्रांनो, शनिवारी, म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
December 22, 2023Soybean Market: सोयाबीनच्या भावाने दोन महिन्यातील निचांकी टप्पा गाठला | Agrowonनमस्कार शेतकरी मित्रांनो, बाजारात सोयाबीन आणि कापसाच्या भावातील चढ उतार थांबायचे नाव घेईना. तसेच इतर मालाचे भावही स्थिर दिसत नाही. बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
December 21, 2023Onion Market: कांद्याची बाजारातील आवक कशी झाली? | Agrowonनमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस आणि सोयाबीनच्या भावावर दबाव आहे. सोयाबीनचे भाव जास्तच कमी झाले. भावातील या चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more5minPlay
December 20, 2023Tomato Market: टोमॅटोा बाजारात पुढील काळात कसा राहू शकतो? | Agrowonनमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक शेतीमालाच्या भावात सध्या नरमाई दिसून येत आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
December 19, 2023Jowar Market: देशात ज्वारीला मिळतोय चांगला उठाव | Agrowonनमस्कार शेतकरी मित्रांनो, बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत तर कापूस स्थिर दिसतो. मग इतर शेतीमालाच्या बाजारात काय सुरु आहे? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more5minPlay
December 18, 2023Chana Market: हरभरा दरावर वाटाणा आयात निर्णयाचा परिणाम | Agrowonबाजाराचा आठवड्याचा आज पहिला दिवस. त्यामुळे बाजारात नेमकं काय घटतं याकडे सर्वांच लक्ष असतं. याची माहिती शेतकऱ्यांनाही आवश्यक असते.त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more5minPlay
December 16, 2023Banana Market: बाजारातील केळी आवक कशी सुरु आहे? | Agrowonवायदे बाजारातील अनिश्चितता या आठवड्यातही कायम दिसली. तर बाजार समित्यांमध्ये भाव काहीसे स्थिर होते. आज बाजारात नेमकं काय घडलं? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.