Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
December 04, 2023Onion Market: कांद्याचा भाव किती वाढला? | Agrowonशेतीमालाच्या बाजारात सध्या अस्थिरता आहे. एकाच दिवसातील वेगवेगळ्या सत्रात भाव बदलत आहेत. या बदलाची शेतकऱ्यांना माहिती अवश्यक असते. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
December 02, 2023Urad Market: उडदाची आयात कशी सुरु आहे? | Agrowonआठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. कापूस आणि सोयाबीनचे भाव आजही कमी जास्त होत आहेत. आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more5minPlay
December 01, 2023Maize Market: मक्याचा बाजार वाढेल की स्थिर राहील? | Agrowonआज महत्वाच्या शेतीमालाच्या भावात मोठे चढ उतार सुरु आहेत. मग कोणत्या मालाच्या भावात वाढ झाली, कोणता माल आज नरमला याची माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
November 30, 2023Turmeric Market: हळदीला बाजारात काय भाव मिळतोय? | Agrowonदेशातील बाजारात कापूस आणि सोयाबीनची भावपातळी सतत बदलत आहे. बाजारात नेमका कसा बदल होतो? याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
November 29, 2023Maize Market: मक्याचा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो? | Agrowonराज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या कापूस आणि सोयाबीन या पिकांचे भाव कमी जास्त होत आहेत. तर काही मालांचे भाव स्थिर आहेत. कोणत्या मालाला काय भाव मिळाला, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्कट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
November 28, 2023Wheat Rate : गव्हाच्या बाजाराला कशाचा आधार मिळतोय? | Agrowonशेतीमालाच्या भावात नरमाई आलेली दिसते. केवळ कडधान्य आणि धान्य पिकांचे भाव टिकून आहेत. मग ही स्थिती का दिसते? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
November 27, 2023Soybean Rate : सोयाबीनला बाजारात काय भाव मिळाला? | Agrowonशेतीमाल बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. दुष्काळी स्थिती असतानाही बाजारभावात चढ उतार दिसून येत आहेत. बाजारातील चढ उताराची शेतकऱ्यांना माहिती मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
November 25, 2023Turmeric Rate : बाजारातील हळदीची आवक कमीच | Agrowonशेतीमालाच्या भावात चालू आठवड्यात नरमाई दिसून आली. तर काही माल वाढला होता. नेमकं कोणत्या मालाचे भाव वाढले किंवा घटले याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
November 24, 2023Urad Rate : उडदाला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowonशेतीमालाच्या बाजारात चढ उतार सुरु असल्याने शेतकऱ्यांना बाजाराची अचूक माहिती मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
November 23, 2023Wheat Rate : गव्हाच्या भावातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज | Agrowonदेशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाच्या भावामध्ये चढ उतार सुरु आहेत. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर होत असतो. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.