Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
November 06, 2023Onion Rate : कांदा भावावर दबाव कायम | Agrowonसोयाबीन आणि कापसाच्या भावात सतत चढ उतार सुरु आहेत. शेतकऱ्यांना आपला माल विक्री करताना बाजाराची माहिती आवश्यक असते. त्यामुळे आज शेतमार्केट पाॅडकास्टमधून आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
November 04, 2023Tomato Rate : टोमॅटो बाजारात आज काय स्थिती होती? | Agrowonबाजारात सध्या कापूस आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये तसेच बाजार समित्यांमधील भावात चढ उतार सुरु आहेत. आठवड्याच्या शेवटीही बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे आज शेतमार्केट पाॅडकास्टमधून आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more7minPlay
November 03, 2023Green Chilli Rate : हिरव्या मिरचीला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowonसोयाबीन आणि कापसाच्या बाजारात नेमकं काय सुरु आहे, याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. तसेच बाजारात कोणत्या पिकांचे भाव तेजीत आहेत? कोणत्या पिकांचे भाव कमी झाले? याचीही माहिती मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more7minPlay
November 02, 2023Tomato Rate : टोमॅटोला आज काय भाव मिळाला? | Agrowonशेतीमाल बाजारात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सोयाबीन, कापूस आणि कांद्याच्या भावात चढ उतार सुरु आहेत. तर गहू आणि टोमॅटोचे भाव काहिसे वाढले. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
November 01, 2023Maize Rate: आल्याला बाजारात कसा उठाव मिळतोय? | Agrowonकेवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठ्या घडामोडी घटत आहेत. या सर्व घडामोडींचा आपल्या शेतीमालाच्या भावावह कसा परिणाम होऊ शकतो? याची माहिती मिळणे आवश्यक आहेत. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
October 31, 2023Market Rate: कापसाच्या भावात काहीशी नरमाई | Agrowonसध्या कापूस आणि सोयाबीनसह महत्वाच्या शेतीमाल बाजारात चढ उतार सुरु आहेत. माल विकताना आपल्याला मालाला नेमका काय भाव मिळतोय? भावावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more7minPlay
October 30, 2023Market Rate: सोयाबीनची बाजारातील आवक आज कशी झाली? | Agrowonआपली सोयाबीन काढणी झालीच असलं किंवा काढणीच्या तयारीत असाल. दुसरीकडं कापसाचीही पहिली वेचणी अनेक ठिकाणी सुरु झाली. ही पीक आता आपल्या घरात यायला सुरुवात झाली. त्यामुळे या महत्वाच्या पिकांचा सध्याचा बाजार कसा आहे? पुढील काळात बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आपल्याला मिळणं गरजेचं असतं. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत....more6minPlay
October 28, 2023Turmeric Market: हळदीचे उत्पादन यंदा वाढेल का? | Agrowonदसरा आणि दिवाळीत मसाल्यांना मागणी वाढत असते. हळदीलाही उठाव चांगला असतो. त्यामुळे हळदीचे भाव वाढलेले असतात. पण यंदा हळदीचे भाव ऐन दिवाळीच्या तोंडावरही स्थिर आहेत. मग सध्या हळदीला काय भाव मिळतोय? पुढील काळात हळदीचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
October 27, 2023Chana Market: हरभऱ्याचे भाव कमी होतील का? | Agrowonतूर, उडीद आणि मुगाच्या दरात वाढ झाल्याचा आधार हरभरा भावालाही मिळत आहे. हरभऱ्याच्या भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा होत आहे. मग सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? हरभऱ्याचे भाव आणखी किती दिवस तेजीत राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
October 26, 2023Masur Market: भारताला मसूरचीही टंचाई भासणार? | Agrowonतुरीच्या डाळीचे भआव वाढल्यानंतर देशात मसूरलाही उठाव मिळत असतो. देशात मागील काही महिन्यांपासून मसूरला उठाव वाढत आहे. परिणामी मसूरच्याही भावात सुधारणा झाली आहे. मग सध्या मसूरला काय भाव मिळत आहे? पुढील काळात मसूरचे भाव कसे राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.