Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
October 25, 2023Tomato Market: बाजारातील टोमॅटो आवक कशी होतेय? | Agrowonमागील दोन महिन्यांपासून टोमॅटोचा बाजार उत्पादन खर्चापेक्षा निम्म्यावर आहे. शेतकऱ्यांचा टोमॅटोचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे टोमॅटो उत्पादक मेटाकुटीला आला आहे. मग टोमॅटोचे भाव कितीवर पोचले? यापुढील काळात बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल...more6minPlay
October 24, 2023Kabuli Chana Market: काबुली हरभऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? | Agrowonकाबुली हरभऱ्याला मागील काही दिवसांपासून मागणी वाढलेली दिसते. त्यामुळे काबुली हरभऱ्याच्या भावात काहिशी सुधारणाही दिसून आली. मग सध्या काबुली हरभऱ्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात काबुली हरभऱ्याचे भाव काय राहतील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
October 23, 2023Jeera Market: जिऱ्याची बाजारातील आवक कशी आहे? | Agrowonजिऱ्याच्या दरातील तेजी मागील काही दिवसांपासून कमी झालेली आहे. वाढलेल्या भावात जिऱ्याची विक्री वाढल्याने दरातील तेजी नरमली. मग जिऱ्याला सध्या काय भाव मिळत आहे? पुढील काळात जिऱ्याचे भाव कमी होतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
October 21, 2023Tomato Market: टोमॅटोची बाजारातील आवक कशी सुरु आहे? | Agrowonशेतकऱ्यांसाठी टोमॅटो उद्यापही तोट्याचाच ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमान भावपातळीत काहिशी वाढ झाली. कमाल भावपातळीही काहिशी वाढली. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? बाजारातील टोमॅटो आवक कशी होतेय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
October 20, 2023Turmeric Market: हळद बाजारातील स्थिती काय? | Agrowonदेशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून हळदीचे भाव तेजीत आहेत. बाजारातील कमी झालेला पुरवठा आणि वाढलेली मागणी यामुळे भावात तेजी होती. पण पण वाढलेल्या भावात हळदीचा उठाव कमी झाला होता. तर नफावसुलीसाठी विक्रीही वाढली होती. मग या सर्व परिस्थितीचा हळदीच्या बाजारावर काय परिणाम होतोय? सध्या बाजारात हळदीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more7minPlay
October 19, 2023Tur Market: तुरीच्या डाळीला उठाव मिळण्याची शक्यता | Agrowonकेंद्र सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. पण तरीही तुरीचे भाव कमी झाले नाही. मग तुरीला भावाला नेमका कशाचा आधार मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
October 18, 2023Sugar Market: देशात साखरेला काय भाव मिळतोय? | Agrowonदेशात सध्या साखरेचे भाव वाढले आहेत. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेच्या भावात तेजी आली. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव गेल्या १२ वर्षांमधील उच्चांकी पातळीवर आहेत. सणांच्या काळात देशात साखरेला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारने साखर निर्यातीवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. मग याचा साखर दरावर काही परिणाम होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
October 17, 2023Wheat Market: सरकारच्या दबावानंतही गव्हाचे भाव का वाढले? | Agrowonसणांच्या तोंडावर गव्हाचे भाव वाढत आहेत. सणांमुळे गव्हाला मागणी आहे. पण बाजारात सध्या पुरवठा मर्यादीत दिसतोय. त्यामुळे गव्हाचे भाव काहिसे वाढले. मग सरकारचा दबाव असतानाही गव्हाचे भाव का वाढले? पुढील काळात गव्हाचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
October 16, 2023Kabuli Chana Market: काबुली हरभरा आणखी भाव खाईल का? | Agrowonकाबुली हरभऱ्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. दरातील वाढ दिवसेंदिवस आता वाढताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून काबुली हरभऱ्याला उठावही चांगला मिळतोय. मग काबुली हरभऱ्याच्या तेजीला कशाचा आधार मिळतोय? दरातील तेजी कमी होईल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
October 14, 2023Tomato Market: टोमॅटोचे भाव का वाढत नाहीत? | Agrowonटोमॅटोचे बाजारभाव आद्यापही दबावातच आहेत. टोमॅटोची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून आवकही घटलेली दिसते. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? पुढील काळात टोमॅटो बाजाराची दिशा काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल....more6minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.