Sign up to save your podcasts
Or

एकीकडे अख्खं जग कोव्हिडचा सामना करत असताना मध्य-पूर्व आशियातल्या गाझा पट्टीत आणि जेरुसलेममध्ये वेगळाच संघर्ष सुरू झालाय. इस्त्राएलनं गाझा पट्टीतली १३ मजली हनाडी टॉवर ही इमारत पाडल्यानंतर हमास या कट्टरतावदी संघटनेनं इस्त्रायलच्या दिशेनं 130च्या वर रॉकेट्स डागली. आणि यात तेल अवीव हे इस्त्रायलचं महत्त्वाचं शहरही त्यांनी सोडलं नाही. या सगळ्यात आतापर्यंत तीसच्यावर नागरिकांचा जीव गेलाय. जेरुसलेम या धार्मिक स्थळावरून ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांमधला वाद पुरातन आहे. त्यातच ऐन ईदच्या सणाला कोणती नवी ठिणगी पडली, सध्या हा परिसर अशांत का आहे, समजून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,732 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

2 Listeners