Sign up to save your podcasts
Or

अँटिबायोटिक्स म्हणजे प्रतीजैविक औषधांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खरंतर क्रांती घडून आली. मलेरिया, न्युमोनिया यासारखे आजार एकेकाळी जीवघेणे ठरत होते. पण, त्यातून लोकांचा जीव वाचला. पण, यात अँटिबायोटिक्सचा जर अतीवापर किंवा गैरवापर झाला तर काय होतं याचा अनुभव आता जग घेतलंय. औषधांची परिणामकारकता कमी होऊन आपलं शरीर रोगांना प्रतिकार करणं थांबवू शकत नाही. त्यामुळे अँटिबायोटिक औषध घेऊनही लोकांचा मृत्यू ओढवतो. २०१९मध्ये जगभरात बारा लाख लोकांचा मृत्यू हा न्युमोनिया किंवा इतर श्वसनाचे विकार यामुळे झाला आहे. अँटिबायोटिक्सच्या अतीवापराचाच हा परिणाम असल्याचं संशोधक मानतात. यावर उपाय काय, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - फिलिपा रॉक्सबी, ऋजुता लुकतुके
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,734 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

2 Listeners