Sign up to save your podcasts
Or

United States Agency for International Development म्हणजे USAID वर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी स्थापन केलेल्या Department of Government Efficiency (DOGE) चे प्रमुख इलॉन मस्क यांनी निर्बंध घातलेयत. अमेरिकन सरकारच्या US AID नावाच्या संस्थेद्वारे जगभरातमध्ये अशी Humanitarian Aid - मानवतेच्या दृष्टीने मदत केली जाते.
पण याच USAID संस्थेचं अस्तित्व धोक्यात आलंय. 90 दिवसांसाठी या संस्थेचं काम थांबवण्यात आलंय. ही संस्था नेमकी काय करते? डोनल्ड ट्रम्प सरकारचा यावर आक्षेप काय आहे... आणि या संस्थेचा भारताशी काही संबंध आहे का?
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,721 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

36 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners