Sign up to save your podcasts
Or

वाहनांच्या गर्दीमुळे होणारं हवेतलं प्रदूषण टाळायचं असेल तर एक उपाय म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स... इ-कार किंवा इ-बाईक हे वाहन क्षेत्रातलं आपलं भवितव्य आहे असं सगळेच मानतात. केंद्रसरकारनेही वेळोवेळी इ-वाहनांना प्रोत्साहन देण्याविषयी सुतोवाच केलंय. त्यालाच अनुसरून आता महाराष्ट्रात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी ई-पॉलिसी आणली आहे. 2025 पर्यंत नवीन वाहनांच्या खरेदीत 10% वाहनं ही इलेक्ट्रिक असावीत असं उद्दिष्ट या धोरणात आाहे. आपला देश आणि महाराष्ट्र इ-वाहनांच्या क्रांतीसाठी तयार आहे का? इ-वाहनांचं भवितव्य देशात काय आहे, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये…
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,732 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

2 Listeners