Sign up to save your podcasts
Or

आतापर्यंत जगात 26 कोटी लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. पण, काही लोक असेही आहेत, खासकरून आरोग्यसेवक जे सतत कोव्हिड रुग्णांच्या संपर्कात आहेत. पण, विषाणूशी इतका जवळचा संबंध येऊनही त्यांना कोव्हिड झाला नाही. जगातील असे काही लोक संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत नवीन कोरोना लशीच्या संशोधनासाठी. कोरोनाच्या संपर्कात येऊनही कोव्हिड न झालेल्या लोकांचा अभ्यास करून संशोधकांनी नव्या कोरोना लशीचा फॉर्म्युला शोधला आहे. येणाऱ्या काळात हे संशोधन कोरोनाविरोधातील लढ्याला नवी दिशा देऊ शकतं. सोपी गोष्टमध्ये पाहूया ही नवी लस कसं काम करेल...
संशोधन - जेम्स गॅलगर
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,734 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

2 Listeners