Sign up to save your podcasts
Or

अयोध्येतल्या प्रस्तावित राम मंदिरासाठी जागा खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप एकदा नाही तर दोनदा झालाय. समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीने या मुद्यावरून राम जन्मभूमी न्यास ट्रस्ट आणि पर्यायाने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. तर राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचं म्हटलंय. ट्रस्टने गोळा केलेले बहुतेक पैसे हे जनतेच्या वर्गणीतून गोळा केलेत. त्यामुळे इथे लोकांच्या विश्वासाचा प्रश्न आहेच. शिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार हे नक्की. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया राम मंदिर जमिनीचे हे दोन वाद आणि त्याचे उमटणारे राजकीय पडसाद…
संशोधन - बीबीसी टीम
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,732 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

2 Listeners