Sign up to save your podcasts
Or
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका विधेयकाचा प्रस्ताव मांडलाय. त्याचं नाव - One, Big, Beautiful Bill. हे बिल पास झालं, तर त्याचा अमेरिकेत राहणाऱ्या लाखो निवासी आणि अनिवासी भारतीयांना आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल... कारण या विधेयकातल्या एका तरतुदीमुळे अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणं कठीण होईल...
काय आहे या वन बिग ब्युटिफुल बिलमधला प्रस्ताव ज्याचा भारतीयांवर परिणाम होणार आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : अमृता दुर्वे
4.5
22 ratings

5,426 Listeners
1,807 Listeners
7,657 Listeners
1,747 Listeners
1,066 Listeners
2,062 Listeners
1,041 Listeners
56 Listeners
4,166 Listeners
2,988 Listeners
0 Listeners
1 Listeners
35 Listeners
5 Listeners