सोनू, मोनू आणि रीना या तिघांनी मिळून, ‘रस्त्यातले रंग’ या पुस्तकात अनेक गोष्टी शोधल्या होत्या. या मालिकेच्या दुसऱ्या भागात, ते आता खेळायला बाहेर पडले आहेत. एवढे सगळे प्राणी तिथे भेटतील, असं त्यांना वाटलंच नव्हतं. तुम्हालाही त्यांना भेटायचं आहे का?
रस्ता की प्राणीघर? (Marathi), translated by Meera Joshi, based on original story A Street, or a Zoo? (English), written by Mala Kumar, Manisha Chaudhry, illustrated by Priya Kuriyan, published by Pratham Books (© Pratham Books, 2015) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in