Sign up to save your podcasts
Or
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेले अंतराळवीर - सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं पृथ्वीवर परतणं पुन्हा लांबणीवर गेलंय. जून 2024 मध्ये आठ दिवसांच्या मोहीमेसाठी बोईंग स्टारलायनरमधून गेलेले अंतराळवीर बोईंगच्या यानातल्या तांत्रिक अडचणींमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्येच अडकले आहेत. फेब्रुवारी 2025 हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील असं नासाकडून यापूर्वी सांगण्यात आलं होतं. पण आता या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी जाणाऱ्या यानाचा लाँच पुढे गेलाय.
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
4.5
22 ratings

5,422 Listeners
1,809 Listeners
7,655 Listeners
1,745 Listeners
1,073 Listeners
2,064 Listeners
1,042 Listeners
11 Listeners
55 Listeners
4,167 Listeners
2,983 Listeners
0 Listeners
1 Listeners
35 Listeners
5 Listeners
9 Listeners
12 Listeners