Sign up to save your podcasts
Or

ज्येष्ठ रंगकर्मीं अनिल गवस यांनी त्यांच्या आयुष्याची ४३ वर्ष अभिनय क्षेत्राला दिलेली आहेत. नाटक, चित्रपट, TV मालिका, Advertisements अशा विविध माध्यमांमधून त्यांनी वाखाणणीय कामगिरी बजावली आहे. झी मराठीवरील स्वराज्यारक्षक संभाजी सीरियल मधील हंबीरराव या त्यांच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
नाटक ते चित्रपट ते टी. व्ही. सीरियल अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री शलाका पवार ताईंशी मारलेल्या गप्पा.
Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
स्पर्धा परीक्षेसाठी आज लाखो विद्यार्थी शहरात जाऊन तयारी करतात. अशाच एका तरुणाचा मृत्यू होतो. हा मृत्यू नेमका कशामुळे होतो? सोशल मीडिया,मानिसक तणाव की अजून काही वेगळे कारण? याचं गूढ उकलणारी आजच्या तरुणाईची प्रत्येकाने ऐकायला हवी अशी कथा 'आभासी'
Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
अभिनेता ते दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून आपल्या सतत भेटीस येणारे, नाटक, एकांकिका गाजवून आता थेट सिनेमापर्यंत मुसंडी मारणारे अभिनय, कल्याण संस्थेचे प्रख्यात रंगकर्मी श्री. अभिजीत झुंजारराव यांच्याशी मारलेल्या गप्पा.
Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
आकाशात काळ-कुट्ट आभाळ चंद्र कुठे दिसत नव्हता. चांदण्याकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती. येताना दुतर्फा हिरवे दिसणारी झाडे आता खायला उठली होती. जणू अक्राळ विक्राळ आकार हात खोलून मला बोलवत आहे असं वाटू लागलं.
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar
चंद्र आणून दे असा हट्ट धरून बसलेल्या प्रेयसीची आणि तिच्या प्रियकराची गमतीशीर प्रेमकथा
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तडफडणाऱ्या आईची हृदयद्रावक मराठी कथा.
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
From the publisher's feed