The Natak Podcast by मायरंगभूमी

The Natak Podcast by मायरंगभूमी

Download on the App Store

The Natak Podcast by मायरंगभूमी episodes

  • Ep. 5: महादू गेला (मराठी विनोदी कथा)
    ही गोष्ट आहे एका ग्रामीण भागातील गोदाआजी, तिची सून आणि इतर इरसाल पात्रांची. गोदाआजीला तिचा भाचा महादू गेल्याचे कळते, आणि दारूप्रेमी महादूबद्दल च्या प्रत्येकाच्या आठवणी ऐकताना धम्माल उडते. महादूच्या अंत्यसंस्काराला गेल्यावर एक वेगळाच चमत्कार दिसतो, हा सगळा गोंधळ म्हणजे विनोदी कथा महादू गेला.
    साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा
    तुम्हाला आमची podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
    ––––––––––––––––––––––––––––––
    Track: Flying High — Declan DP [Audio Library Release]
    Music provided by Audio Library Plus
    Watch: https://youtu.be/H8F0mLiTOHE
    Free Download / Stream: http://alplus.io/FlyingHigh
    ––––––––––––––––––––––––––––––
    11 min
  • Ep. 4: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग ४
    तिकिट खिडकीवरची निर्मनुष्य शांतता, नाटकांचे फलक अभिमानाने मिरवणारे नाट्यगृहाचे प्रवेशद्वार, दर्शनी भागात असलेला नटराज, सगळेच नाटकाचा प्रयोग लागण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आठवणींच्या संग्रहात ह्या जागेच्या अनेक गोड आठवणी प्रत्येकाने जतन करून ठेवल्या आहेत आणि मनाशी एक खूणगाठ पक्की आहे की… तिसरी घंटा लवकरच वाजेल !
    Ep. 3: येथे ऐका.साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा.
    ––––––––––––––––––––––––––––––
    Track: Flying High — Declan DP [Audio Library Release]
    Music provided by Audio Library Plus
    Watch: https://youtu.be/H8F0mLiTOHE
    Free Download / Stream: http://alplus.io/FlyingHigh
    ––––––––––––––––––––––––––––––
    9 min
  • Ep. 3: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग ३
    नाटकाचा प्रयोग संपला कि नाटक प्रेक्षकाच्या मनात घर करून राहतं. मग भारावलेला प्रेक्षक कलाकारांना भेटण्यासाठी उत्सुकतेने रंगपटाकडे धाव घेतो. एक सही, एखादा सेल्फी घेऊन त्या दोन क्षणांची आठवण अविस्मरणीय करतो. रंगपटाच्या खोलीतील प्रत्येक कोपरा अनेक आठवणींचा साक्षीदार असतो.
    Ep. 2: येथे ऐका. प्रस्तुत एपिसोडमध्ये सादर केलेला लेख तुम्ही येथे वाचू शकता.साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा.
    ––––––––––––––––––––––––––––––
    Track: Flying High — Declan DP [Audio Library Release]
    Music provided by Audio Library Plus
    Watch: https://youtu.be/H8F0mLiTOHE
    Free Download / Stream: http://alplus.io/FlyingHigh
    ––––––––––––––––––––––––––––––
    9 min
  • Ep. 2: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग २
    रंगमंचासाठी त्याची ‘विंग’ हे एक आभूषण असते. तिथूनच दोन प्रवेशांच्या अंतरात कलाकार घाईने कपडेपटात येतो आणि पुढच्या प्रवेशाची तयारी करतो. नाट्यगृहाच्या त्या विंगमध्ये आणि कपडेपटात कलाकाराच्या कितीतरी आठवणी असतात.
    Ep. 1: येथे ऐका.प्रस्तुत एपिसोडमध्ये सादर केलेला लेख तुम्ही येथे वाचू शकता.साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा.
    ––––––––––––––––––––––––––––––
    Track: Flying High — Declan DP [Audio Library Release]
    Music provided by Audio Library Plus
    Watch: https://youtu.be/H8F0mLiTOHE
    Free Download / Stream: http://alplus.io/FlyingHigh
    ––––––––––––––––––––––––––––––
    8 min
  • Ep. 1: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग १
    कोरोनाच्या महाभयंकर आपत्तीमुळे सगळं काही बंद झालंय. सगळीकडे अंध:कार दिसतोय. पण त्या अंधारातही मला सतत दिसतोय नाटकाचा पडलेला पडदा. गेले दिड पावणे दोन महिने नाटक थांबलंय. पण तरीही मनात ते क्षणोक्षण जिवंत आहे. 
    प्रस्तुत एपिसोडमध्ये सादर केलेला लेख तुम्ही येथे वाचू शकता.साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा.
    ––––––––––––––––––––––––––––––
    Track: Flying High — Declan DP [Audio Library Release]
    Music provided by Audio Library Plus
    Watch: https://youtu.be/H8F0mLiTOHE
    Free Download / Stream: http://alplus.io/FlyingHigh
    ––––––––––––––––––––––––––––––
    8 min

About The Natak Podcast by मायरंगभूमी

From the publisher's feed

The Natak Podcast by मायरंगभूमी is a leading Marathi podcast about the Marathi Natak Theatre Industry and Performing Arts, and brings you a variety of stories, articles, interviews, conversations, and…