ही गोष्ट आहे एका ग्रामीण भागातील गोदाआजी, तिची सून आणि इतर इरसाल पात्रांची. गोदाआजीला तिचा भाचा महादू गेल्याचे कळते, आणि दारूप्रेमी महादूबद्दल च्या प्रत्येकाच्या आठवणी ऐकताना धम्माल उडते. महादूच्या अंत्यसंस्काराला गेल्यावर एक वेगळाच चमत्कार दिसतो, हा सगळा गोंधळ म्हणजे विनोदी कथा महादू गेला.
साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा
तुम्हाला आमची podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
––––––––––––––––––––––––––––––
Track: Flying High — Declan DP [Audio Library Release]
Music provided by Audio Library Plus
Watch: https://youtu.be/H8F0mLiTOHE
Free Download / Stream: http://alplus.io/FlyingHigh
––––––––––––––––––––––––––––––