Sign up to save your podcasts
Or

वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवणार असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजुजू यांनी म्हटलंय. 8 ऑगस्टला हे दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून समिती स्थापन करण्याचा निर्णय घेणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलंय.
रिपोर्ट - टीम बीबीसी
By BBC Marathi Audio4.5
22 ratings

7,722 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

36 Listeners

0 Listeners

5 Listeners

3 Listeners