Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Zen master SudassanSpiritual Mystic, Meditation Master , Buddhism, Philosophy, Tantra , yoga Mystism, pyscology, Science and Religions Guide.... more
FAQs about Zen Master Sudassan:How many episodes does Zen Master Sudassan have?The podcast currently has 54 episodes available.
May 16, 2026पुण्यानुमोदनानिमित्त धम्मप्रवचनमाणसाच्या जीवनातील पुण्य संस्कार ,अपुण्यसंस्कार अञ्ञाभि संस्कार याचे उत्पत्ती विषयी केलेले धम्मप्रवचन...more21minPlay
May 15, 2026डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती ( रूनवाल सोसायटी, हांडेवाडी )डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रुनवाल सोसायटी, हांडेवाडी, पुणे या ठिकाणी आ. भन्ते झेन मास्टर सुदस्सन यॎंनी धम्म प्रवचन दिले....more32minPlay
February 03, 2026मृत्युनंतर सुगति का दूर्गतिमाणसाच्या मृत्यूनंतर त्याला सुगती लागते का दुर्गती लाभते, हे सर्वस्वी त्याच्या आजच्या जीवन प्रक्रियेवरती अवलंबून असते. ती जीवनप्रक्रिया कशी असावी या संदर्भात केलेले विवेचन....more36minPlay
November 06, 2025स्वास्थ हाच धम्मगिरीमानंद सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी अनेक रोगांच्या संदर्भात विश्लेषण केलेला आहे व ते कसे निर्माण होतात आणि कसे नष्ट होतात याविषयी मार्गदर्शन देखील केले आहे....more22minPlay
October 27, 2025सुगति वा दुर्गतिमाणसाच्या मृत्यूनंतर त्याला सुगती अथवा दुर्गती कशी प्राप्त होते , त्याचा कालावधी किती असतो, या संदर्भात केलेले विवेचन.....more17minPlay
October 25, 2025साधन व साध्यजीवनातील साधन व साध्य समजून त्या दिशेने आपला जीवनप्रवास ठेवणे आवश्यक आहे. गृहप्रवेशाच्या निमित्ताने दिलेले धम्मप्रवचन ...more14minPlay
October 22, 2025घराचे सौंदर्यबारामती या ठिकाणी झालेले धम्मप्रवचन. घर कसे असावे? घरातील वातावरण कसे असावे? त्या घरातील वातावरणाचा आपल्यावर काय परिणाम होतो ? घरात सौंदर्य कसे निर्माण करावे? याविषयी केलेले विश्लेषण...more28minPlay
October 21, 2025जन्म - मृत्यु मुक्तीजन्म आणि मृत्यूच्या संदर्भात व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये जाणीव उत्पन्न झाली पाहिजे यासाठी त्याने आपले जीवन धम्म मार्गानुसार विकसित केले पाहिजे...more19minPlay
October 08, 2025वर्षावास समाप्ती, वाई धम्मप्रवचनतक्षशिला बुद्ध विहार, महात्मा फुले नगर, वाई, सातारा या ठिकाणी वर्षावास समाप्तीच्या निमित्ताने दिलेले धम्मप्रवचन...more1h 21minPlay
September 30, 2025वर्षावासाचे सारवर्षावासाचे सार काय आहे ? वास्तविक संघ सरणं गच्छामि म्हणजे काय ? याचे यथावत केलेले विश्लेषन....more48minPlay
FAQs about Zen Master Sudassan:How many episodes does Zen Master Sudassan have?The podcast currently has 54 episodes available.