Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Zen master SudassanSpiritual Mystic, Meditation Master , Buddhism, Philosophy, Tantra , yoga Mystism, pyscology, Science and Religions Guide.... more
FAQs about Zen Master Sudassan:How many episodes does Zen Master Sudassan have?The podcast currently has 52 episodes available.
September 13, 2025अर्हंत अंगुलिमाल९९९ खून करणारा अंगुलिमाल अर्हंत अंगुलिमाल कसे झाले यासंदर्भातले विवेचन.. ...more40minPlay
September 11, 2025अठ्ठावीस बुध्दाची गाथाभगवान गौतम बुद्धांनी 28 बुद्धांच्या संदर्भात जी गाथा सांगितलेली आहे ,ती गाथा या ठिकाणी म्हणत आहे . या गाथेच्या परित्त सुत्तातून सर्वांचे मंगल हो ,कल्याण हो. ...more6minPlay
September 09, 2025मृत्युबोधपारगाव, मंचर याठिकाणी पुण्यानुमोदन दिनानिमित्त मृत्युबोधावर दिलेले धम्मप्रवचन ...more29minPlay
September 08, 2025भाद्रपद पौर्णिमेनिमित्त धम्मप्रवचनभाद्रपद पौर्णिमेचे अन्यनसाधारण महत्व बौध्द धम्मात आहे. त्याबद्दल केलेले विवेचन ...more43minPlay
August 27, 2025झेन बौध्द धम्मातील सौंदर्यशास्त्रZen art is a spiritual practice designed to express the enlightened mind, which is considered to be within everyone. ...more39minPlay
July 11, 2025आषाढ़ पौर्णिमा धम्मप्रवचन (वाई)धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षभर प्रारंभ यानिमित्त आषाढ पौर्णिमा या दिवशी दिलेले धम्म प्रवचन वाई या ठिकाणी तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी देण्यात आले. यामध्ये बुद्धांचे प्रथम धम्म चक्र प्रवर्तन सूत्त व वर्षावास प्रारंभ या विषयी माहिती देण्यात आली. ...more1h 7minPlay
May 14, 2025बुध्द पौर्णिमा धम्मप्रवचन, बोरगाव, वाईबोरगाव वाई महाराष्ट्र या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दिलेले धम्म प्रवचन...more1hPlay
July 22, 2024प्रथम धम्मचक्रप्रवर्तन व वर्षावासआषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने बुध्दाचे प्रथम धम्मचक्रप्रवर्तन व वर्षावास प्रारंभ या संदर्भात दिनांक 21/7/ 2024 रोजी दिलेले धम्म प्रवचन स.११.३० ते १२.३०वा....more51minPlay
May 24, 2024बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म प्रवचन - बदलते समाज जीवन व धम्म - झेन मास्टर सुदस्सनबुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रेरणा बुद्ध विहार, टिंगरे नगर,पुणे या ठिकाणी दिलेले धम्म प्रवचन....more53minPlay
FAQs about Zen Master Sudassan:How many episodes does Zen Master Sudassan have?The podcast currently has 52 episodes available.