Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Zen master SudassanSpiritual Mystic, Meditation Master , Buddhism, Philosophy, Tantra , yoga Mystism, pyscology, Science and Religions Guide.... more
FAQs about Zen Master Sudassan:How many episodes does Zen Master Sudassan have?The podcast currently has 54 episodes available.
July 22, 2024प्रथम धम्मचक्रप्रवर्तन व वर्षावासआषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने बुध्दाचे प्रथम धम्मचक्रप्रवर्तन व वर्षावास प्रारंभ या संदर्भात दिनांक 21/7/ 2024 रोजी दिलेले धम्म प्रवचन स.११.३० ते १२.३०वा....more51minPlay
May 24, 2024बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म प्रवचन - बदलते समाज जीवन व धम्म - झेन मास्टर सुदस्सनबुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रेरणा बुद्ध विहार, टिंगरे नगर,पुणे या ठिकाणी दिलेले धम्म प्रवचन....more53minPlay
January 11, 2024धम्मयात्रा व धम्मधम्मयात्रा करणे का आवश्यक आहे ? या संबंधी केलेले विवेचन....more46minPlay
January 08, 2024धम्मप्रवचन - जीवन व मृत्युजीवन म्हणजे अतिरिक्त उर्जा, जी जागृतपणे जगण्यात निर्माण होते अन्यथा जीवन केवळ मृत्यूची वाट पाहाणे आहे....more35minPlay
October 29, 2023धम्मप्रवचन - धम्मचक्र प्रवर्तन दिनअशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन पंचशील बुद्ध विहार संत तुकाराम नगर पिंपरी आयोजित धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना....more1h 2minPlay
October 29, 2023बुद्ध धम्माचे सारबुद्ध धम्माचे सार शील समाधी प्रज्ञा या तीन मार्गांमध्ये आहे अशा प्रकारचे शिकवण भगवान बुद्धांनी दिली आहे....more38minPlay
September 06, 2023डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रबोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुळ आणि त्यांचे आजोबा मालोजीराव सकपाळ° यांचा थोडक्यात इतिहास....more7minPlay
December 08, 2022निर्वाण, परिनिर्वाण व महापरिनिर्वाणप्रबुध्द प्रेरणा बुध्दविहार,टिंगरे नगर पुणे याठिकाणी झेन मास्टर सुदस्सन यांनी आपल्या धम्मदेसनेमध्ये निर्वाण, परिनिर्वाण व महापरिनिर्वाण यांतील फरक समजून सांगितला. निर्वाण म्हणजे सोपाधिषेश निर्वाण, परिनिर्वाण म्हणजे निरुपाधिषेश निर्वाण व महापरिनिर्वाण म्हणजे महाशुन्य धम्मकायेची प्राप्ती होय....more58minPlay
September 27, 2022जहं जहं चरण परे गौतम के- ( अध्याय २) भैंसों की देखभालजैसे चल वहा अपनी बैसो के लिए ताजा घास तलाश कर के रखता है, उसी प्रकार भिक्खू जानता है की सचेतना के चार चरणों से मुक्ती प्राप्त होती है|...more18minPlay
FAQs about Zen Master Sudassan:How many episodes does Zen Master Sudassan have?The podcast currently has 54 episodes available.