Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत... more
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.
November 05, 2024आज Special Podcast | MVA:मविआच्या नेत्यांचे फोन ट्रॅप? शुक्लांना हटवा कॉंग्रेसची मागणी Aaj Special SAAM-TV Podcastराज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्यासाठी कॉग्रेसनं पुन्हा जोर लावलाय. शुक्ला मविआच्या नेत्यांचे फोन टॅब करत असल्याचा आरोप केलेला आहे.या आरोप-प्रत्यारोपांच्या खडाजंगी वरचा हा स्पेशल रिपोर्ट.. पाहुयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more4minPlay
November 04, 2024आज Special Podcast | AI Farming Technology मुळे ऊसशेतीत क्रांती, खर्च घटणार उत्पादन वाढणार | Aaj Special SAAM-TV Podcastजगभर कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा सुरु असताना भारतात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत आधुनिक ऊस शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे ऊस शेतीत कोणते बदल होणार आहेत पाहुयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more5minPlay
November 03, 2024आज Special Podcast | Sada Sarvankar: माहिममधून माघार घेण्याबाबत शिंदेंच्या सूचना?| Aaj Special SAAM-TV Podcastसदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर मिळाली आहे. माहिममधून माघार घेण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी सुचना दिल्या आहेत अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.मात्र तरीसुद्धा सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत....पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधून...more5minPlay
November 02, 2024आज Special Podcast | Maval: मावळमध्ये चुरशीची लढत, सांगलीनंतर राज्यात मावळ पॅटर्नची चर्चा | Aaj Special SAAM-TV Podcastराज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके सर्वपक्षीय चक्रव्युहामध्ये अडकल्याचं पाहायला मिळतय. मात्र मावळचं समिकरण नेमकं काय आहे. आणि सुनिल शेळकेंसाठी मावळचं मैदान किती कठीण आहे..पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more4minPlay
October 31, 2024आज Special Podcast | Baramati Vidhansabha: बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार,आजोबांचा नातवाला मोलाचा सल्ला | Aaj Special SAAM-TV Podcastराज्यातील सर्वाधीक लक्षवेधी असलेल्या बारामतीतील काका विरुद्ध पुतण्या लढतीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय...उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले... मात्र अजित पवारांनी बारामतीकरांसमोर लोकसभेतील चूक पुन्हा एकदा मान्य करुन विधानसभेत आपल्या काकांनी काय चूक केली हे सांगण्याचा प्रयत्न केलाय...त्यामुळे पवारांचं घर नेमकं कुणी फोडलं यावर आता चर्चा सुरु झालीय... पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधून...more6minPlay
October 30, 2024आज Special Podcast | 'भाजपला स्वबळावर सत्ता अशक्य'Devendra Fadnavis यांच्या वक्तव्यानं खळबळ | Aaj Special SAAM-TV Podcast४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला...त्यानंतर आता विधानसभेला सावध झालेल्या फडणवीसांनी राज्यात स्वबळावर सत्ता आणु शकत नसल्याचं म्हंटलय...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more3minPlay
October 29, 2024आज Special Podcast | Sharad Pawar: दादांविरोधात पवारांचा मराठा पॅटर्न?साहेब करणार दादांची कोंडी | Aaj Special SAAM-TV Podcastलोकसभेमध्ये यशस्वी झालेला मराठा विरुद्ध ओबीसी पॅटर्न विधानसभेसाठीही यशस्वी ठरण्याची शक्यता आहे...अशातच पवारांनी दादांच्या नेत्यांच्या विरोधात एक नवी रणनीती आखलीय...पवारांची नवी रणनीती नेमकी काय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more4minPlay
October 25, 2024आज Special Podcast | विधानसभेसाठी Manoj Jarange Patil यांचा नवा डाव? मराठेतरांनाही सोबत घेण्याची तयारी | Aaj Special SAAM-TV Podcastविधानसभेसाठी जरांगेंचा नवा डाव...जरांगे कुणाचा गेम करणार...मराठेतरांनाही सोबत घेण्याची रणनीती?...विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी एकाच जातीवर निवडणूक जिंकता येणं शक्य नसल्याचं म्हणत, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करत उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं... जरांगेंचा विधानसभेसाठीचा नक्की डावपेच काय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more4minPlay
October 24, 2024आज Special Podcast | Sanjay Kaka Patil विरूद्ध Rohit Patil, तासगाव विधानसभेत काँटे की टक्कर | Aaj Special SAAM-TV Podcastआर आर पाटील यांच्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या तासगावमधून त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय...तर आर आर पाटलांचे पारंपारिक राजकीय विरोधक संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मैदानात उतरणार आहेत...यामुळे वडलांचा विरोधक मुलाविरोधातही मैदानात उतरलाय...तासगावची ही लढत पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more4minPlay
October 22, 2024आज Special Podcast | Pankaja Munde: पंकजा मुंडेंचा समर्थक जरांगेंच्या गोटात! | Aaj Special SAAM-TV Podcastलोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा परिणाम पाहायला मिळाला होता...पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि बीडमध्ये भाजपला उतरती कळा लागली...कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनीही राजीनामा देऊन जरांगेंची भेट घेतलीय...आणि निवडणूक लढण्यासाठीही इच्छूक असल्याचंही त्यांनी सांगितलं...more4minPlay
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.