Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत... more
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.
October 21, 2024आज Special Podcast | Mahayuti News : चंदगडमध्ये उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच | Aaj Special SAAM-TV Podcastचंदगडच्या उमेवादवारीवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपानं दावा केल्यामुळे महायुतीत पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राजेश पाटलांसमोर शिवाजी पाटलांच आव्हान असेल का? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more4minPlay
October 20, 2024आज Special Podcast |Mahayuti News : महायुतीची सरशी मविआला फटका?| Aaj Special SAAM-TV Podcastलोकसभेनंतर हरियाणा-जम्मु-काश्मिरची विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसची मोठी परिक्षा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार आहे. हरियाणासारखाच भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते का हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more4minPlay
October 19, 2024आज Special Podcast | BJP News: विदर्भात भाजप विरुद्ध कॉंग्रेस सामना? | Aaj Special SAAM-TV Podcastफटका बसल्यानंतर सावध झालेल्या भाजपाने विधानसभेसाठी नवी रणनिती आखली आहे. भाजप विदर्भात ओबीसी कार्ड वापरणार असल्याची चर्चा रंगली आहे. विदर्भाच राजकीय चित्र कस आहे पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more4minPlay
October 17, 2024आज Special Podcast | Sangola News:सांगोल्यात मशाल पेटणार की शेकाप गड राखणार? | Aaj Special SAAM-TV Podcastसांगोला विधानसभा मतदारसंघ म्हंटल कि आठवतात शेकापचे गणपतराव देशमुख,तब्बल 11 वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या सांगोला विधानसभा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. हि लढत नेमकी कशी होणार आहे? आणि या मतदारसंघाची समीकरण कस आहे पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more5minPlay
October 15, 2024आज Special Podcast | Baba Siddique: मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड रिटर्न, सिद्दिकींच्या मर्डरची जेलमधून ऑर्डर | Aaj Special SAAM-TV Podcastमुंबईमध्ये पुन्हा अंडरवर्ल्ड रिटर्नस झालंय का? असा प्रश्न निर्माण झालाय...माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची भर रस्त्यात हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय...मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड कसं सर्कीय होतंय? बॉलीवूड आणि उद्योगपतींना कसं लक्ष्य केलं जातंय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more5minPlay
October 14, 2024आज Special Podcast |Maratha Reservation News : मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाचा निर्णय नाहीच | Aaj Special SAAM-TV Podcastराज्यामध्ये मराठा आरक्षणावरुन संघर्ष पेटलेलाय...मराठा ओबीसी आमनेसामने आले...मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आचारसंहितेपूर्वी आरक्षण देण्याची मागणी केलीय... आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीत उमेदवार पाडणार असा थेट इशारा देखील जरांगे यांनी दिलाय...मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ८० रेकॉर्ड ब्रेक निर्णय सरकारने घेतलेयत मात्र मराठा आरक्षणासंदर्भात महायुती सरकार गप्प आहे...पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more5minPlay
October 13, 2024आज Special Podcast | Zeeshan Siddique News : झिशान सिद्दीकीही होते बिष्णोई गँगच्या टार्गेटवर | Aaj Special SAAM-TV Podcastमाजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात आरोपीने मोठा खुलासा केलाय...बाबा सिद्दीकी यांच्या सोबतच आमदार मुलगा झिशान सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी दिल्याचं समोर आलं...मारेकऱ्यांना काय धक्कादायक गौप्यस्फोट केलेत पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more4minPlay
October 12, 2024आज Special Podcast | Sambhajiraje News : संभाजीराजेंकडून अरबी समुद्रात शिवस्मारकाचा शोध | Aaj Special SAAM-TV Podcastप्रत्येक निवडणुकीआधी चर्चेत येणार विषय म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा...तब्बल २३ वर्षांपासून रखडलेलं हे शिवस्मारक आज शोधण्यासाठी स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे यांनी अरबी समुद्रात शोध मोहिम आयोजीत केली...नेमकं काय घडलंय पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more5minPlay
October 11, 2024आज Special Podcast | Tirupati Prasad Controversy : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे? | Aaj Special SAAM-TV Podcastबालाजी देवस्थान पुन्हा एकदा वादात अडकलंय..बालाजीच्या प्रसादात किडे आढळल्याचा दावा भक्तांनी केला आहे...आधीच प्रसादाच्या लाडू मध्ये प्राण्याची चरबी असल्याच्या दाव्याने खळबळ माजली होती...आता केलेल्या या नविन दाव्यामुळे पुन्हा वादाची शक्यता आहे...हा प्रकार नेमका काय पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more4minPlay
October 10, 2024आज Special Podcast | MNS News :शिवसेनेची मनसे होणार, स्ट्राईक रेटने वाढवलं ठाकरेंचं टेन्शन | Aaj Special SAAM-TV Podcastशिवसेनेतील फूट...त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या ठाणे, कोकणात अपयश आलं...त्यामुळे मुसंडी मारणाऱ्या ठाकरे गटाची मनसे होण्याची चर्चा सुरु झाली... मात्र खरचं ठाकरे गटाची मनसे होणरा का? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू...more5minPlay
FAQs about आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST):How many episodes does आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST) have?The podcast currently has 90 episodes available.