आपल्याला राग येतो म्हणजे नक्की काय होतं? क्रोध अनावर होतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काय घडत असतं? क्रोध आवरण्यासाठी काय tools उपयोगी ठरू शकतात? राग आल्यानंतर आपल्याला समोरच्या व्यक्तीला इजा न पोहोचवता आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल?या आणि अशा अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा केली आहे डॉ. शिरीषा साठे यांच्यासोबत.
Credits:Guest: Dr. Shirisha Sathe Host: Omkar Jadhav
Creative Producer: Shardul Kadam Editor: Shrutika MulayEdit Supervisor: Tanwee Paranjpe Edit assistant: Mohit UbheIntern: Sohan Mane
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus #Mental Health
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices