बायकांकडून कायद्याचा गैरवापर होतोय का? संविधानामध्ये समानतेचा हक्क आहे पण खरंच स्त्री-पुरुष समानता आहे का? Maintenance, Alimony साठी Divorce च्या खोट्या cases file होतात
का? याचा कुटुंबावर काय परिणाम होतो?
IPC 498 (a) चा वापर कोणीही करू शकतं का? अश्या पद्धतीची case झाली तर काय करायचं?
यासाठी भारतीय कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? या सगळ्यावर आपण ॲड.प्रतिभा घोरपडे (Senior Lawyer) आणि प्रीती करमरकर (Social Scientist & Gender Expert) यांच्याशी चर्चा केली आहे.
Are Women Misusing the Law?
Does the misuse of legal provisions by women exist? The Indian Constitution guarantees the right to equality, but is there true gender equality in practice? Are false divorce cases being filed for maintenance and alimony? What impact does this have on families?
Who can invoke IPC 498(a), and how is it used? If one faces such a case, what steps should they take? What legal provisions exist in India to address these concerns?
In this insightful discussion, we delve into these questions with Adv. Pratibha Ghorpade (Senior Lawyer) and Preeti Karmarkar (Social Scientist & Gender Expert) to explore the complexities surrounding these issues.
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Preeti Karmarkar(Social Scientist & Gender Expert) & Adv. Pratibha Ghorpade (Senior Lawyer)
Host: Omkar Jadhav.
Creative Producer: Shardul Kadam.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Madhuwanti Vaidya.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices