Sign up to save your podcasts
Or
मुंबई-पुण्यासह देशातल्या प्रत्येक महानगरात पावसाळ्यात थोड्याअधिक प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते, तर उन्हाळा येता-येता जलाशय आटू लागतात, आणि त्यामुळे पाणीटंचाईचं संकट ओढवतं. अनेकदा यासाठी पाणी व्यवस्थापनाचा अभाव आणि हवामान बदल अशा गोष्टींना दोष दिला जातो. पण ही समस्या काही आज उभी नाही राहिली, आणि ना त्यामागची कारणं. तर आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – की जगभरातलं पाणी खरंच संपत चाललंय का?
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
4.2
55 ratings

43,334 Listeners
366,757 Listeners
103 Listeners
276 Listeners
2 Listeners
1 Listeners