
Sign up to save your podcasts
Or


नमस्कार, ठकीची बक्षिसाची अजब मागणी ऐकून आधी बाबा बुचकळ्यात पडले खरे पण नंतर असे काय घडले कि ठकीला तिचे बक्षीस मिळालेच! चला ऐकू या आजच्या गोष्टीतून.तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !
नमस्कार,आजच्या गोष्टीत ऐकू या ठकी तिच्या बाबाकडून चांगलं वागण्यासाठी असे कोणते मजेशीर बक्षीस मागते कि बाबा बुचकळ्यात पडतात.आणि आपली गोष्टीनंतारची activity नक्की पूर्ण करून पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !
नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणीनो, या महिन्यात तुम्हाला भेटायला आली आहे तुमची नवी सखी जिचं नाव आहे ठकुबाई ठकी.ही ठकी नेमकी कोण आहे आणि ती काय धमाल करणार आहे ते ऐका आजच्या गोष्टीतून.आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !
नमस्कार,बरेच दिवसांपासून साहस करायची संधी शोधणाऱ्या नरेंद्रला अखेर ती संधी मिळालीच.मात्र हे करत असताना त्याला नेमकं काय काय करावं लागलं आणि त्यातून त्याला काय धडा मिळाला चला ऐकू या आजच्या गोष्टीतून. तुम्हाला आपली हि गोष्टींची मालिका कशी वाटली याबद्द्दल आम्हाला नक्की कळवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर!धन्यवाद !
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत गेल्या वेळी आपण ऐकलं काहीतरी साहस करायच्या नादात मनजित सोबत मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा नरूला परत घरी जायची घाई झाली तेव्हा मनजित मात्र त्याच्याच नादात होता.म्हणून नरेंद्रने एकट्याने घरी जायचं ठरवलं.त्या अनोळखी ठिकाणी पायी घर शोधताना नेमकं काय झालं,चला ऐकू या आजच्या गोष्टीतून.गोष्टीच्या शेवटी दिलेली activity पूर्ण करून आम्हाला नक्की पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !
नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना बालदिनाच्या खूप खूप धमाल शुभेच्छा !
'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज मार्केट मध्ये नरुला कोणते धाडस करायची संधी मिळते ते आपण ऐकणार आहोत. नक्की ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर . धन्यवाद !
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरु मनजित सोबत सायकलिंग करायला जातोय, तिथे काय धमाल येते चला ऐकू या. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर.धन्यवाद !
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्रला किल्ल्यावर भेटलेल्या नव्या दोस्ताविषयी आपण ऐकणार आहोत.कोण आहे हा ? ह्याच्यामुळे तरी किल्ल्यावर नरूला साहस करायला मिळते का ? चला ऐकू या...... आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर ! धन्यवाद !!
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्र मामासोबत किल्ल्यावर जाणार आहे.तिथे नेमकं काय घडणार आहे ,नरूला आजतरी एखादे साहस करायची संधी मिळते का? चला ऐकू या. तुमच्या गोष्टीबद्द्लच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर.धन्यवाद !
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्र मामाच्या घरी पोहोचणार आहे. त्याला उत्सुकता असलेले सैनिकांच्या वसाहतीतले मामाचे घर नेमके आहे तरी कसे ? चला ऐकू या आजच्या गोष्टीतून. तुम्हाला गोष्ट कशी वाटली ते तर आम्हाला कळवाच पण गोष्टीच्या शेवटी दिलेली activity देखील पुर्ण करा आणि पाठवा आमच्या [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर.धन्यवाद !
From the publisher's feed