
Sign up to save your podcasts
Or


नमस्कार ! छ्बुकल्या म्हणजे वाघाचं पिल्लू ....आपण आता मोठे झालो आहोत हे सिद्ध करायच्या नादात त्याच्यासोबत नेमकी काय गम्मत झाली...हे ऐकायचे आहे ना ? चला मग ऐका आणि तुमच्या मित्रानाही ऐकवा चष्टगो ची थोडी स्टोरी थोडी गोष्ट ! धन्यवाद !
बाल दोस्तांनो, मोठ्या व्यक्ती सतत काही न काही सूचना देत असतात आणि आपल्याला त्यामुळे फारच बोर होते. मग प्रश्न निर्माण होतो, त्याचं ऐकावं की नाही ...... या महिन्यातल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर शोधायला मदत करतील तेव्हा नक्की ऐका आणि इतर मित्रानाही ऐकवा चष्टगोच्या गोष्टी .....धन्यवाद !
नमस्कार ,आजच्या गोष्टीतून पृथ्वी गोल का आहे याची भन्नाट गोष्ट आपण ऐकणार आहोत ......नक्की ऐका, तुमच्या मनातले प्रश्नही न विसरता आम्हाला पाठवा ....गोष्ट आवडली तर जरूर शेअर आणि follow करा.....धन्यवाद !
बालमित्रांनो, आज अबोली फुलोरी सोबत जाणार आहे आकाशात ढगुल्याकडे, काय बरं प्रश्न आहे तिच्या मनात चला ऐकुया .......गोष्ट संपल्यावर शेवटी सांगितलेली activity नक्की पूर्ण करा .ती तर आम्हाला पाठवाच पान त्यासोबत पाठवा तुमच्या मनातले प्रश्न फुलोरीला विचारण्यासाठी कारण त्यातल्याच निवडक प्रश्नांच्या गोष्टी पुढच्या रविवारपासून आपण ऐकणार आहोत तुमच्या नावासकट ! त्यासाठी आमचा मेल आयडी आहे [email protected] आणि whatsappनंबर आहे ७६२०६२८५६८.....धन्यवाद !
मित्रानो ,अबोलीला तिच्या मनातल्या अनेक भन्नाट प्रश्नांना उत्तरं द्यायला आली आहे फुलोरी. अबोलीचा आजचा प्रश्न आहे कि झाडाची पाने फुल आणि फळ यासारखी वेगवेगळ्या रंगांची का नसतात ? काय आहे बर याची धमाल गोष्ट ? चला ऐकू या .....गोष्टीच्या शेवटी दिलेली activity पूर्ण करा आणि खूप हसा .......
मित्र आणि मैत्रिणिनो ,खूप प्रश्न पडणाऱ्या अबोलीला तिच्या अफलातून प्रश्नांची उत्तरं नेमकी कोणी दिली,त्याची काय गम्मत झाली ते आपण ऐकणार आहोत या महिन्यातल्या गोष्टींतून ,नक्की ऐका कदाचित तुमच्या मनातलेच हे प्रश्न असतील आणि तुम्हीही या उत्तरांच्या शोधात असाल ....गोष्ट आवडली तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका .....धन्यवाद!
नमस्कार ! या महिन्यातली हि शेवटची गोष्ट, मात्र तुम्हाला चिंकी ,गुडू आणि बॅडूची जेव्हा आठवण येईल तेव्हा नक्की आम्हाला कळवा म्हणजे ते तुम्हाला नव्या नव्या गोष्टींतून भेटायला येतील.आजच्या गोष्टीत वह्यांची पानं फाडणारी चिंकीची एक मैत्रीण आलीये तुम्हाला भेटायला,हि तुम्हाला आवडते का? अशीच एखादी मैत्रीण किंवा मित्र तुम्हालाही आहे का? ऐका आणि नक्की कळवा आम्हाला [email protected] या मेल आयडीवर.......धन्यवाद !
नमस्कार ,छोट्या मित्र आणि मैत्रिणिनो आजची गोष्ट आहे मोबाईलची ! अर्थातच मोबाईलसोबत आपले चिंकी गुडू ब्याडू आहेतच धमाल मस्ती करायला.गोष्ट ऐका आणि तुम्हीही करा खूप खूप धमाल !गोष्टीच्या शेवटी सांगितले आहे तसे पत्र लिहा आणि पाठवा आम्हाला म्हणजे आम्ही ते आपल्या "चष्टगो" च्या फेसबुक पेज वर प्रकाशित करू तुमच्या नावासकट.......धन्यवाद !
मित्र आणि मैत्रिणिनो, आजच्या गोष्टीत तुम्हाला detective बनून शोधून काढायचा आहे चिंकी ,बॅॅडू आणि गुडूचा प्लान ! चला नक्की ऐका आणि तुमच्या मित्रानाही ऐकवा. आम्हाला फॉलो करायलाही विसरू नका .धन्यवाद !!
मित्र मैत्रिणिनो,
चिंकी , बॅडू, गुडू यांच्याशी तुमची ओळख झाली आहेच . आजच्या गोष्टीत चिंकीच्या ब्रश करण्याची गंमत गोष्ट आपण ऐकणार आहोत . आणि तुम्हाला चिंकीला याबाबत काही आयडिया ही सांगायच्या आहेत ,मात्र त्यासाठी आधी तुम्हाला गोष्ट ऐकावी लागेल .तुम्हीही ऐका आणि तुमच्या मित्रानाही ऐकवा चिंकीच्या धमाल गोष्टी ! या गोष्टीबाबत तुम्ही आमच्याशी [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या whatsapp नंबरवर संपर्क करू शकतात . धन्यवाद !
From the publisher's feed