चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट ..
Chashtago- Kids Stories in Marathi

चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtago- Kids Stories in Marathi

By Jyoti Ratnaparkhi WalzadeKids & FamilyStories for Kids
Download on the App Store

चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtago- Kids Stories in Marathi episodes

  • गोष्ट क्र.१५

    नमस्कार बाल दोस्तानो ,या महिन्यात तुम्हाला भेटायला येणार आहे चिंकी ! या चिंकीला लवकर उठण्याचा भारी कंटाळा येतो बरं  का ..... मग त्यावर तिचे दोन मित्र काय उपाय सुचवतात ते ऐकू या आजच्या गोष्टीतून .तुम्हाला हा उपाय पटतो कि नाही तेही आम्हाला कळवा आमच्या [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या whatsapp नंबरवर ......धन्यवाद !!

    7 min
  • जानेवारी महिना थीम

    नमस्कार छोट्या दोस्तानो ,गेले दोन महिने तुम्ही चष्टगोच्या छान ,मजेशीर गोष्टी ऐकत आहात आणि त्यांची मजाही लुटत आहात .या गोष्टींतून अनेक मित्रमंडळी ही तुम्हाला भेटली .चला आता या महिन्यात तुमच्याशी मैत्री करायला येणार आहे एक गोड मैत्रीण आणि तिचे दोन टेडी.तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना ते नक्की उत्तरे देतील .तेव्हा नक्की ऐका आणि तुमच्या मित्र मैत्रीणीना हि ऐकवा चष्टगोची  थोडी स्टोरी थोडी गोष्ट .......धन्यवाद !

    5 min
  • गोष्ट क्र.१४

    बाल मित्रांनो या महिन्यातली आपली आजची शेवटची गोष्ट ! मात्र आजच्या गोष्टींमध्ये वीरू सोबत जो अजब प्रकार घडला आहे तो ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल...नक्की ऐका आजची गोष्ट आणि पूर्ण करा ऍक्टिव्हिटी जी गोष्टीच्या शेवटी दिली आहे. आमच्याशी  संपर्क करण्यासाठी आमचा मेल आयडी आहे [email protected] आणि आमचा whatsapp no. आहे ७६२०६२८५६८. गोष्ट आवडल्यास तुमच्या इतर मित्रां पर्यंत हि गोष्ट नक्की पोहोचवा. धन्यवाद!!

    9 min
  • गोष्ट 13

    नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो, आजची गोष्ट आहे गोड ससुलीची! मात्र गोष्टीत नेमकी काय धमाल आहे ते समजण्यासाठी गोष्ट ऐकावी लागेल आणि आणखी धमाल येण्यासाठी गोष्टीच्या शेवटी दिलेली अॅक्टीव्हीटी ही नक्की पूर्ण करा. आमच्या [email protected] या  मेल आयडी वर किंवा ७६२०६२८५६८ या व्हॉट्सअॅप नंबर वर... धन्यवाद!!

    7 min
  • गोष्ट क्र.१२

    मित्र मैत्रिणिनो ,आज आहे स्वच्छतेचे प्रसारक  संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी !  आजच्या गोष्टीत अस्मितने आणि गाडगे बाबांनी मिळून नेमकी काय धमाल केली ते आपण ऐकणार आहोत .गोष्टीच्या शेवटी दिलेली activity नक्की पूर्ण करा आणि आम्हाला पाठवा .त्यासाठी आमचा इमेल आयडी आहे storiesbyjyoti@gmail,com आणि whatsapp no.आहे ७६२०६२८५६८....धन्यवाद !

    8 min
  • गोष्ट क्र.११

    बाल मित्रानो नमस्कार !आपण या महिन्यात ऐकतोय स्वच्छतेच्या गोष्टी .या सगळ्यात आपलं मन नेमके  कसे स्वच्छ करायचे ? यासाठी आजची गोष्ट नक्की ऐका बरं का ! आणि गोष्टी नंतरची activity पुर्ण करून आम्हाला जरूर पाठवा त्यासाठी आमचा इमेल आयडी आहे [email protected] आणि whatsapp no. आहे ७६२०६२८५६८. गोष्ट आवडल्यास नक्की शेअर आणि फॉलो करा .धन्यवाद !

    8 min
  • गोष्ट क्र.१०

    बाल दोस्तानो ,तुम्ही आमच्या सगळ्या गोष्टी ऐकताय त्याबद्दल तुमचे खूप आभार ! चला आता ऐकुया आजची गोष्ट .....रोहनने असं कोणते स्वप्न पाहीले की तो पूर्णपणे बदलूनच गेला . गोष्टीनंतरची  activity नक्की पूर्ण करा आणि पाठवा storiesbyjyoti या gmail आयडी वर किवा  ७६२०६२८५६८ या whatsapp नंबरवर ...धन्यवाद !

    8 min
  • गोष्ट क्र.९

    खटयाळ आजीने कोणती  धमाल  योजना आखली ज्यामुळे मैथिली आणि तिच्या कुटुंबाचे डोळे उघडले ,तुम्हालाही नक्कीच ऐकून हसायला आवडेल ! हो ना , चला मग ऐकू या आजची गोष्ट .....हो आणि आम्हाला फॉलो करायला ,आपली गोष्ट शेअर करायला आणि गोष्टीच्या शेवटी दिलेली activity पूर्ण करून आम्हाला पाठवायला विसरू नका .आमचा मेल आयडी आहे [email protected] आणि whatsapp नंबर आहे ७६२०६२८५६८...धन्यवाद ! 

    9 min
  • गोष्ट क्र.८

    मित्र मैत्रिणिनो ,आज आपण चष्टगो च्या जंगलात जातोय .....आपल्या अस्वल दादाला ट्युशन लावायची शिक्षा का झाली ,कोणी दिली ही शिक्षा ,कुणाकडे लावणार आपले  अस्वल दादा ट्युशन ?या सर्व प्रश्नाची उत्तरे लपली आहेत आजच्या मजेशीर गोष्टीत !चला ऐकुया आणि आवडल्यास इतरानाही ऐकवूया आजची थोडी स्टोरी थोडी गोष्ट .आम्हाला फॉलो करायला आणि गोष्टीनंतरची activity पूर्ण करायला विसरू नका बरं का ! आमच्याशी संपर्कासाठी मेल आयडी आहे [email protected] आणि whatsapp नंबर आहे ७६२०६२८५६८..धन्यवाद !

    10 min
  • डिसेंबर महिना थीम

    छोट्या दोस्तानो ,या महिन्यात नेमक्या कोणत्या गोष्टी आंपण ऐकणार आहोत याबद्दल एक कोडं घातलंय तुम्हाला आम्ही ,चला ओळखा  पाहू या महिन्याची थीम आणि पाठवा [email protected] या मेल आयडी वर किवा ७६२०६२८५६८ या whatsapp नंबर वर ....आमच्या गोष्टी आवडत असतील तर शेअर आणि फॉलो करायला विसरू नका ...धन्यवाद !

    4 min

About चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtago- Kids Stories in Marathi

From the publisher's feed

चष्टगो घेऊन येत आहे आपल्या बालमित्रांसाठी नव्या अफलातून गोष्टींचा खजिना . या पॉडकास्ट द्वारे आम्ही जुन्या त्याच त्याच रटाळ गोष्टींऐवजी मुलांना मूल्य व संस्कार यावर आधारित अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या त्यांच्या आजच्या जीवनाशी अत्यंत रंजक पद्धतीने जोडलेल्या आहेत आणि या प्रत्येक गोष्टीत त्यांना विविध उपक्रमाद्वारे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रित्या सहभागी होता येणार आहे चला तर मग ऐकुया थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट ..