
Sign up to save your podcasts
Or


नमस्कार, आजची धमाल गोष्ट आहे ३ पेस्ट्रीजच्या वाटणीची ! हि वाटणी करण्यासाठी जी मजा मजा होते ना ते समजण्यासाठी नक्की ऐका आजची विनोदी कथा. तुम्ही तर गोष्ट ऐकून भरपूर हसाच पण तुमच्या मित्र मैत्रीणीनाही हसवा त्यासाठी गोष्ट शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या whatsappनं.वर जरूर पाठवा.धन्यवाद !
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
माधुरीच्या छतावर बसलेली चिमणी पुढे मनीषा, सुमन, जयश्री यांच्या घरी जाता जाता हिरव्या रंगाची आणि भोपळ्या एवढी मोठी कशी झाली याची जादू जाणून घेण्यासाठी आजची गोष्ट नक्की ऐका आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही ऐकवा. गोष्टीच्या शेवटी दिलेली ऍक्टिव्हिटी पूर्ण करून आम्हाला पाठवायला विसरू नका त्यासाठी आमचा मेल आयडी आहे [email protected] आणि व्हाट्सअप नंबर आहे 7620628568, धन्यवाद!
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो , अभयचं जहाज समुद्री वादळात सापडलं आणि तो एका बेटावर जाऊन पोहचला . मग पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी आजची गोष्ट नक्की एका आणि तुमच्या मित्रांनाही ऐकवा . गोष्टीच्या शेवटी दिलेल्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करून आम्हाला पाठवायला विसरू नका त्यासाठी आमचा मेल आयडी आहे [email protected] आणि whatsapp number आहे ७६२०६२८५६८
नमस्कार , आजच्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत एका चोराने केलेली धमाल. मात्र हि धमाल समजण्यासाठी पूर्ण गोष्ट ऐका.गोष्टी नंतरची activity पूर्ण करा.तुम्ही इथे संपर्क करू शकतात . gmail :- [email protected] whatsapp no. :- 7620628568
नमस्कार, चला तयार ना ? आजची आपली गोष्ट अगदी रसरशीत आणि चटकदार आहे बरं का ! ती चवीचवीने ऐका आणि तुमच्या मित्रानाही ऐकवा. गोष्ट संपल्यावर activity देखील पूर्ण करा.धन्यवाद !
नमस्कार , आजच्या गोष्टीत बंडूचा चेंडू नेमकी काय धमाल करतो आहे ते आंपण ऐकणार आहोत .नक्की ऐका, तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला पाठवायला विसरू नका आणि activity मजा घेत घेत पूर्ण करा ...... धन्यवाद !
नमस्कार , आजच्या गोष्टीत आपण जाणार आहोत पुंगीसोबत सहलीला आणि करणार आहोत एक मजेशीर activity सुद्धा ......चला ऐकू या चष्टगो ची थोडी स्टोरी थोडी गोष्ट !
नमस्कार बालमित्रांनो ,नेहमी आपली रंगपंचमी पूर्ण होते ती पाणी आणि रंगान्सोबत. ती तुम्ही खेळलीच असेल ,मात्र आजच्या आपल्या गोष्टीत आपण खेळणार आहोत एक वेगळी धमाल रंगपंचमी घरात बसूनच ! तयार ना ? चला ऐका मग आजची चष्टगो ची गोष्ट. गोष्टीची मजा अधिक होण्यासाठी activity नक्की पूर्ण करून आम्हाला पाठवा ७६२०६२८५६८ या whatsapp नंबर वर ..... धन्यवाद !
नमस्कार, आजच्या गोष्टीत नारूची हेल्मेट मुळे झालेली फजिती ऐकून तुम्हाला खूपच धमाल येणार आहे बरं का ! चला तर मग नक्की ऐका आणि ऐकवा आपल्या चष्टगोची थोडी स्टोरी थोडी गोष्ट ! धन्यवाद !
नमस्कार ,आजच्या गोष्टीत आपल्याला ऐकायची आहे चिंटूची नाण्यामुळे झालेली फजिती ! आजची गोष्ट ऐकून तुम्ही खूप खूप हसणार आहात बर का.......तेव्हा नक्की ऐका आणि तुमच्या मित्रानाही ऐकवा म्हणजे त्यांचाही दिवस आनंदी होईल. तुमच्या प्रतिक्रिया कळवायला ही विसरू नका, धन्यवाद !
From the publisher's feed