
Sign up to save your podcasts
Or


नमस्कार, श्रावण महिन्यात वेगवेगळ्या कहाण्या आपल्याकडे वाचल्या जातात. त्याच थीम वर आमच्या बालदोस्तांसाठी काही मजेशीर आधुनिक कहाण्या या महिन्यात आपण ऐकवणार आहोत. आज ऐकू या त्यातली पहिली कहाणी ! तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की पाठवा आमच्या [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर, धन्यवाद !
नमस्कार, बबलू आणि मॉंटी ची परदेशी राहणारी मावशी त्यांच्या घरी येते.ती नेमकं काय सांगते कि या मुलांना त्यांची आई खूप जास्त आवडू लागते. तिचे,ती घरात करत असलेल्या कामांचे महत्व त्यांना कळते.चला ऐकू या आजची गोष्ट. तुमच्या प्रतिक्रिया पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर. धन्यवाद !
नमस्कार,आजची गोष्ट आहे अबली आणि गबली या जिवलग मैत्रिणींची.त्यांच्या घट्ट मैत्रीची.एकीला मोठं होऊन व्हायचंय शेतकरी तर एकीला अधिकारी.मात्र एका प्रसंगामुळे यांची मैत्री तुटते कि काय अशी परिस्थिती निर्माण होते. काय घडते की अशी वेळ येते ? त्यांची मैत्री तुटते का ? नेमकं काय होते ? यासाठी तुम्हाला ऐकायची आहे आजची गोष्ट. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. गोष्टी नंतरची activity नक्की पूर्ण करा आणि पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर. धन्यवाद !
नमस्कार,
मित्रांनो ! असे काय घडले की, केतनला शाळेचा जो उपक्रम सुरुवातीपासून नकोसा वाटत होता त्याच उपक्रमाने त्याचे विचारच बदलले.तुमची हि उत्सुकता संपेल जेव्हा तुम्ही आजची आपली गोष्ट ऐकाल. नक्की ऐका. तुमच्या प्रतिक्रिया,गोष्टीनंतरची पूर्ण केलेली activity आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या whatsapp नंबरवर. धन्यवाद !
नमस्कार,या महिन्यातल्या गोष्टींमधून प्रत्येक कामात आनंद कसा लपलेला असतो हे आपण ऐकणार आहोत.आजच्या गोष्टीत शहरातली मुलं एका छोट्या गावात जातात आणि त्यांना तिथे आनंदाचा खजिना कसा सापडतो हे तुम्हाला कळणार आहे,नक्की ऐका आणि तुम्हालाही असा खजिना सापडला तर आवडेल का ?हे आम्हाला सांगायला विसरू नका आमच्या [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर. गोष्ट संपली कि activity पूर्ण करा. धन्यवाद !
नमस्कार, घराबाहेर कोरोना आणि घरात बसून बोरोना,अशी विचित्र परिस्थिती आमच्या बालदोस्तांची झाली आहे.कोरोनाचे औषध शास्त्रज्ञ शोधतीलच मात्र बोर होण्याच्या बोरोनाचे औषध आहे आपल्या आजच्या गोष्टीत ! तेव्हा नक्की ऐका चष्टगो ची थोडी स्टोरी थोडी गोष्ट. तुमच्या प्रतिक्रिया आमच्या [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या whatsapp नंबरवर नक्की कळवा.धन्यवाद !
नमस्कार, सई एक गोड मुलगी ! पण तिचे सगळेच मित्रमैत्रिणी तिला हसायचे ,चिडवायचे.एकदा तिला एक सुपरवूमन भेटते आणि तिला तिच्या सुपरपॉवर ची जाणीव करून देते.कोण बरं ही सुपरवूमन ? सई ला नेमकी कोणती सुपरपॉवर सापडते ?हे सगळे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका आजची गोष्ट, तुमच्या इतर मित्रमैत्रिणीसोबत.कदाचित यामुळे तुम्हाला ही तुमची सुपर पॉवर शोधायला मदत होईल . तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या whatsapp नंबर वर पाठवायला विसरू नका.धन्यवाद !
नमस्कार, एका छोट्या बी ला तिच्यातल्या मोठ्या शक्तीची ओळख तिचा पक्षी मित्र कशी करून देतो,बी मध्ये नेमकी कोणती सुपरपॉवर असते ,हे आपण आजच्या गोष्टीतून ऐकणार आहोत. नक्की ऐका आजची गोष्ट कारण कदाचित तुम्हालाही तुमची सुपरपॉवर यामुळे समजेल. तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतो आहोत. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे [email protected] तर whatsapp नं आहे ७६२०६२८५६८ .धन्यवाद !
नमस्कार, छोटासा स्पायड्रू त्याच्या आईच्या मदतीने नेमकं काय साहस करतो? हे समजण्यासाठी आजची गोष्ट नक्की ऐका. गोष्टी च्या शेवटी दिलेली activity पूर्ण करून नक्की आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडी वर किंवा ७६२०६२८५६८ या व्हॉट्सअॅप नंबरवर, धन्यवाद!!
नमस्कार , आजच्या गोष्टीत सुरेश या कुंभाराला जादूने माठापासून मित्र हवा असतो,त्यासाठी तो काय करतो ?त्याची इच्छा पूर्ण होते का? चला ऐकू या .....तुमच्या गोष्टीबद्द्लच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा [email protected] या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या whatsapp no.वर .धन्यवाद !
From the publisher's feed