चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट ..
Chashtago- Kids Stories in Marathi

चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtago- Kids Stories in Marathi

By Jyoti Ratnaparkhi WalzadeKids & FamilyStories for Kids
Download on the App Store

चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtago- Kids Stories in Marathi episodes

  • गोष्ट क्र.७

    बाल मित्रानो ,हुशारे कुटुंबाची हि या महिन्यातली शेवटची गोष्ट !आजच्या गोष्टीत नेमकं दिवाळीच्या दिवशी काय घडलंय की सगळेच घाबरून गेलेत .मुलं तर त्यांच्या आई बाबांना घट्ट धरून बसलीत ...बाप रे ! काय झालंय ?चला त्यासाठी गोष्ट ऐकायला हवी.आणि गोष्ट ऐकून काय वाटलं,गोष्टीच्या शेवटी दिलेली activity आम्हाला जरूर पाठवा [email protected] या मेल आयडी वर किवा 7620628568 या whatsapp नंबरवर 

    7 min
  • गोष्ट क्र.६

    बाल दोस्तानो , कोण आहेत लुटू बाबा ? त्यांनी काय केलं की खुद्द चातुरसेनला त्यांना अद्दल घडवावी लागली.चला ऐकुया आजच्या नव्या गोष्टीतून ......गोष्ट आवडली की फोलो ,शेअर नक्की करा.तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही [email protected] या मेल आयडी वर किवा 7620628568 या नंबर वर पाठवू शकता.

    10 min
  • गोष्ट क्र.५

    छोट्या दोस्तांनो ,आजची आपली पाचवी गोष्ट आहे चुणचुणीत चतुरांगीची !  चतुरांगीचा दणदणीत टोला .....ऐकू या चला पडलाय कोणाला .......गोष्ट आवडल्यास फॉलो,शेअर करायला विसरू नका .गोष्टीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा [email protected] या मेल आयडीवर किवा 7620628568 या व्हाटसअप नंबरवर

    7 min
  • गोष्ट क्र.४

    बालदोस्तांनो तुम्ही गोष्टी ऐकताय, त्यांची मजा लुटताय यामुळे आम्हीही खूश आहोत!

    आता आज आहे शनिवार, नवी गोष्ट ऐकण्याचा दिवस! आजची आपली हुशारे कुटूंबाची गोष्ट तुमच्याही बुद्धीला खुराक देणारी आहे, मात्र त्यासाठी गोष्ट पुर्ण ऐका आणि शेवटी चतुरावतीने दिलेलं कोडंही नक्की सोडवा, हो तुमचं उत्तर आम्हाला पाठवायला विसरू नका. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे [email protected] आणि व्हॉटसअॅप मेसेज  साठी आमचा नंबर आहे  7620628568

    7 min
  • गोष्ट क्रमांक ३

    चतुरांगने लुबाडे काकांना का आणि कशी अद्दल घडवली , याची मजा ऐकायची ना , चला तर मग ऐकुया हुशारे कुटुंबांची नवी गोष्ट 

    8 min
  • फुलदाणी

    चला आज ऐकुया फुलदाणी खाणाऱ्या फुलांची गोष्ट ......

    गोष्टींमधल्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही आमच्याशी [email protected] या ई-मेल आयडी वर संपर्क साधू शकतात.

    8 min
  • चोरीचा मामला

    आजच्या गोष्टीत ऐकुया चला ऐकुया चतुरांगने चोराला कसे चकवले.  

    गोष्टींमधल्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही आमच्याशी [email protected]  या ई-मेल आयडी वर संपर्क साधू शकतात.

    7 min
  • चष्टगो ची ओळख

    लहान मुलांसाठी दर्जेदार गोष्टींचा खजिना घेऊन येत आहे चष्टगो .....चला तर मग ऐकुया काय आहे नक्की चष्टगो म्हणजे .  या पॉडकास्ट द्वारे आम्ही  जुन्या त्याच त्याच रटाळ गोष्टींऐवजी मुलांना मूल्य व संस्कार यावर आधारित अश्या गोष्टी  सांगणार आहोत ज्या त्यांच्या आजच्या जीवनाशी अत्यंत रंजक पद्धतीने जोडलेल्या आहेत 

    Chastago is marathi podcast for stories focused on value based learning to inculcate strong values in scientific and systematic way with todays relevant context  compared to age old stories to which today's kid cannot corelate.

    2 min

About चष्टगो - थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट .. Chashtago- Kids Stories in Marathi

From the publisher's feed

चष्टगो घेऊन येत आहे आपल्या बालमित्रांसाठी नव्या अफलातून गोष्टींचा खजिना . या पॉडकास्ट द्वारे आम्ही जुन्या त्याच त्याच रटाळ गोष्टींऐवजी मुलांना मूल्य व संस्कार यावर आधारित अश्या गोष्टी सांगणार आहोत ज्या त्यांच्या आजच्या जीवनाशी अत्यंत रंजक पद्धतीने जोडलेल्या आहेत आणि या प्रत्येक गोष्टीत त्यांना विविध उपक्रमाद्वारे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रित्या सहभागी होता येणार आहे चला तर मग ऐकुया थोडी स्टोरी.. थोडी गोष्ट ..