कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असून राज्य शासनातर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला गुरुवार, 26 ऑगस्ट रोजी नव्याने 50 हजार लसींची मात्रा उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली आहे.