शहरात पालिकेच्या कर्मचार्यांमार्फतही कोंबडया पकडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तालुक्यात कोंबड्यांना बर्ड फ्लु झाल्याचे घोषित झाल्यानंतर आज तिसर्या दिवशी कलिंगचे काम सतत सुरू आहे. शिष पोल्ट्री, परवेज पठाण पोल्ट्री, आमलीवाला पोल्ट्री, पालावाला पोल्ट्री या चार पोल्ट्री फार्ममधहल 84 हजार 787 कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले.