कोरोना साथरोग प्रादूर्भाव आटोक्यात येत असतांनाच नवापूर, नंदूरबार जिल्हयात पक्षांवर ‘बर्ड फल’ू चा प्रादूर्भाव दिसून येत असून आहे. पोल्ट्री फॉर्ममधील कोंबडयांच्या मृत्यू ‘बर्ड फल’ू चा प्रादूर्भावामुळे झाला असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून अफवांवर विश्वास ठेवू नये असा इशाराही देण्यात आला आहे