शहरातील विविध मोबाइल टॉवर कंपन्यांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस देऊनही त्यांनी या वर्षाचे महसूल उद्दीष्ट न भरल्याने 5 फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील मोबाईल टॉवर सील करण्यात आले आहे. या कारवाईत पांडे चौक, बी.जे मार्केट, आदर्शनगर, ओेंकारेश्वर मंदिर परिसर, शाहू नगरातील ट्रॉफिक गार्डन आणि भास्कर मार्केट परिसर असे आठ टॉवर सील करण्यात आले आहेत.