लेखक: लक्ष्मण एस चांदिलकर
कथनकार: लक्ष्मण एस चांदिलकर
संपादक: श्रुती ए सुपन्नावर
वार्षिक केशकर्तन दिन या गोष्टीत, शृंगेरी श्रीनिवास रागाने आपले केस ओढत होता. केळीच केळी मध्ये त्याला एक भारी कल्पना सुचली होती. केवढा हा गोंगाट मध्ये शेवटी, त्याला हवी असणारी शांतता मिळाली. या गोष्टीत मात्र, हा लांब केसाचा चक्रम पण लोभस शेतकरी, खूप खूप रागावतो.
साठी योग्य: उच्च प्राथमिक टप्पा (वर्ग 4, वर्ग 5, वर्ग 6, वर्ग 7)
थीम: प्राणी आणि पक्षी,मैत्री
टॅग्ज: वर्ग 4,वर्ग 5,वर्ग 6,वर्ग 7
स्टोरी अक्टिव्हिटी पेजसाठी येथे क्लिक करा.