
Sign up to save your podcasts
Or


ह्या गोष्टीत एक छोटा मुलगा कसा त्याचे दात गमावतो आणि कसे त्याला एका Adventure वर जाऊन आपले दात परत आणावे लागतात हे आपण ऐकुया..
चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
आज आहेत एका गोष्टीत २ गोष्टी.. मज्जा च मज्जा.. ह्या गोष्टीत येणार आहे एक Mythological Character - Achilles.. Acchilles ला कसा आपल्या ताकदीचा गर्व झाला आणि कसा त्याला त्याची शिक्षा मिळाली हे तुम्हाला यात ऐकायला मिळेल.. आणि सोबतच ऐका Trojan Horse ही ग्रीक लोकांची प्रख्यात गोष्ट सुद्धा! चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
आज ची गोष्ट आहे परत एकदा सिंदबाद द ग्रेट ची.. या गोष्टीत आपला सिंदबाद काही मोठ्या जायंट Squids ला भेटणार आहे.. बघूयात त्याच्या Crew वर काय संकट येतं आणि ते कसे त्याला सामोरे जातात तर.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
आज च्या गोष्टीत आपली चिंकि जाणार आहे एका मॅजिकल जंगल मधे.. तुम्ही तर असणारच तिच्या सोबत? तयार ना मग? गोष्टी ऐकू छान!
ही गोष्ट आहे एका सरप्राइज गिफ्ट ची.. कसा एक मस्त brachio आपल्या चिंटू चा बेस्ट फ्रेंड बनतो आणि कसे एका rescue मधे मदत करतो हे ऐका आज च्या गोष्टी मधे ..
आज च्या गोष्टी मध्ये होणार आहे भयंकर युद्ध.. 2 गँगस् मध्ये.. एक आहे Wolves ची गॅंग आणि दुसरी आहे Foxes ची.. बघू काय होते त्या नंतर.. चला तर मग.. गोष्टी ऐकू छान ...
एकदा काय गंमत झाली .. एका शूज बनवणाऱ्या माणसाला 2 छोट्या एल्फस् ने चक्क मदत केली.. कसं काय केलं असेल ऐकायचे आहे ना? चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!
ही गोष्ट आहे हुशार जॅक ची.. ज्याने आपली हिम्मत दाखवून Giants सोबत पंगा घेतला तर खरं, पण त्यात यशस्वी पण झाला .. ऐकायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
From the publisher's feed

1 Listeners