
Sign up to save your podcasts
Or


रामु शेतकरी एकदा खऱ्या खुऱ्या मोत्यांच्या शेतात पोहोचला. तिथे त्याच्या सोबत काय झाले .. त्याला कणीस मिळाले की नाही .. ऐका ...
हा पॉडकास्ट सुरू केला कारण आपल्या छोटयांना आजकाल screens पासून दूर करायला दुसरे काही साधन available नाही.. आणि त्यांचे काय चुकते म्हणा, आपल्याला आवडेल तसे recreation चे बाकी उपाय आहेत पण बच्चे कंपनी करता काहीच options नाहीत. म्हणूनच ह्या माध्यमाने आमचा प्रयत्न असेल की छोटयांना गोष्टींमध्ये रंगवून Daring , Brave आणि Open Environment द्यायचे.. जिथे ते त्यांच्या कल्पनेच्या जगात रमतील आणि videos बघून त्यांचे डोळे पण खराब होणार नाहीत. :) चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!
आज च्या गोष्टीत सिंदबाद जाणार आहे सात समुद्र पार! आणि नक्कीच त्याला त्याच्या मार्गात खूप सारे monsters मिळणार .. !! बघूयात सिंदबाद त्यांना कसा हरवतो आणि treasure मिळवतो चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected]
मित्रांनो आणि मैत्रिणींनो .. आज च्या गोष्टीत आपण बघूयात की एकदा खोटे बोलणाऱ्या सिन्दबाद च्या एका मित्राला कसं खूप मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागतं ते .. तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected] आणि आम्हाला instagram वर फॉलो पण करू शकता @goshti_aiku_chhan ...
From the publisher's feed

1 Listeners