गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

Download on the App Store

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids episodes

  • Ice Age मधला वूली

    आज ची गोष्ट आहे आइस Age मधली.. तीन खुप जवळचे मित्र - एक वूली Mammoth , एक sabre टूथ लायन आणि एक स्लॉथ.. कसे काय वूली mammoth  ला अचानक मोठे सरप्राइज मिळते हे ऐकायला तयार आहात ना?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान ...

    11 min
  • मधमाशी चा डंख

    चला ऐकुया गोष्ट Zeus ची.. ह्या गोष्टीत तुम्हाला कळेल की थंडर एंड lightening चा गॉड - Zeus ह्याने कसा एका मधमाशीला धड़ा शिकवला .. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected]

    9 min
  • सिंदबाद आणि बासरीवाला राक्षस

    आज च्या गोष्टीत येणार आहे एक भला मोठा राक्षस!! आणि ते पण बासरी वाजवणारा !! बघूयात सिंदबाद त्याला कसा हरवतो आणि treasure मिळवतो चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - [email protected]

    9 min
  • परी चं Wonderland...

    आज च्या गोष्टीत आहे एक छोटी परी!! खरी परी नाही बरं का.. परी नावाची एक छोटी मुलगी! परी जाणार आहे वंडर लैंड मधे! तुम्ही येणार का तीच्या सोबत फिरायला जादू च्या जगात? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

    तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad  ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id  आहे - [email protected]

    14 min
  • सिंदबाद आणि बॉगर्ट

    आज च्या गोष्टीत सिंदबाद सोबत फाइट करायला येणार आहे त्याच्या मनातली सगळ्यात मोठी भीति!! बघुया सिंदबाद त्याच्या भीति ला सामोरे जातो की लपून बसतो.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

    14 min
  • सिंदबाद आणि मरमेड

    ह्या वेळी सिंदबाद ची गाठ पडणार आहे एक मरमेड सोबत .. बघूयात ही मरमेड चांगली आहे की बदमाश.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

    11 min
  • सिंदबाद आणि दूतोंडया राक्षस

    आज च्या गोष्टी मधे सिंदबाद सोबत दोन हात करायला येत आहे दोन तोंडांचा राक्षस... बघुया सिंदबाद त्याला हरवू शकतो की नहीं ते ... चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!!

    8 min

About गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

From the publisher's feed

छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग?

More shows like गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi by Pooja Desai and Prachi Joshi

छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi

1 Listeners