ग्रंथप्रेमी - Granthpremi

ग्रंथप्रेमी - Granthpremi

By Dwitiya SonawaneArtsBooksLeisureHobbies
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - Granthpremi episodes

  • मराठी Book Influencer तृप्ती मुंडे सोबत खास गप्पा| | Ep - 43 | Granthpremi Marathi Podcast

    आजची आपली पाहुणी खास आहे. Skin show / Dance करून millions मध्ये views घेण्याच्या Influencers च्या गर्दीत, ही मुलगी मात्र "मराठी पुस्तके" या niche मध्ये स्वत:ची ओळख Book Instagrammer म्हणून निर्माण करतीये. तिचे 2.30 लाखाहून अधिक followers आहेत जे तिचे फक्त कंटेंट बघत नाहीत तर तिने सुचवलेली पुस्तके विकत देखील घेतात. कित्येक लोकांनी पुस्तक वाचन तृप्ती मुळे सुरू केले आहे. या एपिसोड मधे आपण तिच्याबरोबर मराठी पुस्तके, Instagram, वाचन आणि तरुण पिढी या विषयांवर गप्पा मारल्या आहेत.

    In today's age of mindless scrolling, where influencers are minting millions of views by showing their skin or doing dance reels, our guest Trupti Munde has carved her own path as "Marathi Books Instagrammer" with 2.30 + lakh followers. She is promoting reading culture, motivating people to buy books and also suggesting them some good books. In this episode we sit down with Trupti to talk about her journey, reading habit and how she is influencing many people to start their reading journey.   


    Connect with Trupti: 

    Instagram:  https://instagram.com/readers_dias/

    Youtube:  https://www.youtube.com/@readers_dias


    वेगवेगळी पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :  

    https://granthpremi.com


    Credits: 

    Guests: Trupti Munde (Marathi Books Influencer / Instagrammer)

    Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)

    Editor: Veerendra Tikhe

    Studio: V-render Studio, Pune

    Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

    Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd


    Disclaimer: 

    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही 

    कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  


    Connect with us: 

    Twitter:  https://x.com/granthpremi

    Instagram:  https://instagram.com/granthpremi

    Facebook:  https://www.facebook.com/Granthpremi

    Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV

    Email: [email protected]

    #Granthpremi #MarathiPodcasts #truptimunde #readers_dias #marathibookstagrammer


    00:00 - Introduction


    Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.


    40 min
  • जेंव्हा एक आई एव्हरेस्टला गवसणी घालते.. | सुविधा कडलग | Ep - 42| Granthpremi Marathi Podcast

    जर मी ४२ दिवस पाळी (menses) चालू असताना एव्हरेस्ट चढू शकते तर कुठलीही मुलगी काहीही करू शकते अशी जबरदस्त अॅटीट्यूड असलेली सुविधा कडलग!  सुविधा उत्तम गिर्यारोहक, Ultra Runner आणि Triathelete तर आहेच पण नऊवारीची tradition एव्हरेस्ट वर नेण्याचा आगळा वेगळा विक्रम तिने केला आहे. तिचा जगातील सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रवास कसा होता, या प्रवासात काय अडचणी आल्या, एक आई म्हणून तिने घर आणि mountaineering दोन्ही कसे सांभाळले हे सर्व जाणून घेवूया या एपिसोड मध्ये !  


    Suvidha's journey to Mt. Everest started after pregnancy. She was a full home maker and a mother of 2 when she did the summit. In this episode, we sat down with Everester Suvidha Kadlag to understand her journey to Mt. Everest the challenges she faced and much more.. 


    Connect with Suvidha : 

    Instagram:  https://instagram.com/everester_suvidha

    Facebook:  https://www.facebook.com/suvidha.kadlag

    Email: [email protected]


    वेगवेगळी पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :  

    https://granthpremi.com


    Credits: 

    Guests: Suvidha Kadlag (Everester, Ultra Runner and Triathlete)

    Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster)

    Editor: Veerendra Tikhe

    Studio: V-render Studio, Pune

    Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

    Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd


    Disclaimer: 

    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही 

    कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  


    Connect with us: 

    Twitter:  https://x.com/granthpremi

    Instagram:  https://instagram.com/granthpremi

    Facebook:  https://www.facebook.com/Granthpremi

    Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV

    Email: [email protected]

    #Granthpremi #MarathiPodcasts #suvidhakadlag #everester


    00:00 - Introduction


    Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.


    43 min
  • पुरुषांनी काहीही केले तरी चालते पण स्त्रीने मात्र..| Deva Zinjad | Ep - 41| Granthpremi Marathi Podcast

    पर्वताएवढी संकटे जरी आली, तरी रडायचे नाही लढायचे हा विलक्षण मंत्र मराठी लोकांना देणारी कादंबरी "१ भाकर आणि ३ चुली" आणि "सगळे उलथवून टाकले पाहिजे" हा कवितासंग्रह, या दोन्ही पुस्तकांना प्रत्येकी १३ पुरस्कार आजपर्यंत मिळाले आहेत. विक्रीचे अनेक विक्रम दोन्ही पुस्तकांनी मोडले आहेत. ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये निरंजनने संवाद साधला आहे लेखक आणि कवी देवा झिंजाड यांच्या बरोबर. साहित्य, त्यांची लिखाणाची शैली , process, ग्रामीण भागातील समस्या, कविता, हास्य सम्राट आणि आगामी साहित्य अश्या अनेक विषयांवर या गप्पा रंगल्या आहेत. जरूर पहा. 

    In this episode, we spoke to Deva Zinjad who is a bestselling Marathi Author. His first 2 books "1 Bhakar 3 Chuli" and "Sagale Ulathwun Takle Pahije" broke many sales records! We have spoken to him on various topics such as Liturature, Reading, his Writing process, his Poems, the social issues that he has addressed in the book, Social Media and his upcoming book etc. 


    देवा झिंजाड यांची पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :  

    https://granthpremi.com/collections/deva-zinjad-books


    पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क : +91 85509 31939


    Credits: 

    Guests: Deva Zinjad (Author)

    Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster)

    Editor: Veerendra Tikhe

    Studio: V-render Studio, Pune

    Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

    Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd


    Disclaimer: 

    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही 

    कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  


    Connect with us: 

    Twitter:  https://x.com/granthpremi

    Instagram:  https://instagram.com/granthpremi

    Facebook:  https://www.facebook.com/Granthpremi

    Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV

    Email: [email protected]

    #Granthpremi #MarathiPodcasts #देवाझिंजाड #1भाकर3चुली 

    59 min
  • संत साहित्य, वारकरी संप्रदाय & Bigg Boss Marathi | Purushottam Dada Patil | Ep - 40| Granthpremi Marathi Podcast

    ह. भ. प. पुरुषोत्तम दादा पाटील यांना बिग बॉस मराठी season 5 मध्ये आपण सर्वांनी पाहिले. पण Off Screen पुरुषोत्तम दादा कोण आहेत हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये. आपण त्यांच्याशी संत साहित्य, अध्यात्म, वारकरी संप्रदाय ते वाचन, सोशल मीडिया, trolling आणि Big Boss ने काय दिले या सर्व विषयांवर गप्पा मारल्यात. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ते कित्येक वर्षापासून कसा करताएत आणि त्यांच्या कामाचा impact काय हे सर्व या पॉडकास्ट मधे जरूर पहा.

    In this episode, we spoke to Purushottam Dada Patil who is a Maharashtrian Kirtankar and was recently seen on Big Boss season 5. We have spoken to him on various topics such as Liturature, Spirituality, Warkari Sampraday, Reading, Social Media and Big Boss etc. to understand what his off-screen personality is and the impact he is bringing through his work as a representative of Waarkari Sampradaay!


    स्वानंद प्रकाशन निर्मित अमृतकुंभ पुस्तक, 1200 अभंगांची भजनी मालिका किंवा स्वानंद दिवाळी विशेषांक 2024

    मागवण्यासाठी संपर्क : +91 9922222280


    विविध प्रकारची मराठी पुस्तके वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :

    https://granthpremi.com


    Credits:

    Guests: Purushottam Dada Patil (Kirtankar, Publisher)

    Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster)

    Editor: Veerendra Tikhe

    Studio: V-render Studio, Pune

    Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

    Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd


    Disclaimer:

    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..


    Connect with us:

    Twitter: https://x.com/granthpremi

    Instagram: https://instagram.com/granthpremi

    Facebook: https://www.facebook.com/Granthpremi

    Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV

    Email: [email protected]

    #Granthpremi #MarathiPodcasts #purushottamdadapatil #bigbossmarathi


    42 min
  • महाराष्ट्रातील गड किल्ले आणि हिमालयातील मोहिमा | Anand Palande Interview | Granthpremi Podcast EP 39 #Dongaryatra

    सह्याद्रीमध्ये भटकणार्‍या प्रत्येकाकडे "डोंगरयात्रा" हे पुस्तक हमखास असतेच. या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारतोय "डोंगरयात्रा"कार आनंद पाळंदे यांच्याशी. विषय आहे महाराष्ट्रातील गडकिल्ले, सह्याद्रीतील भटकंती, भटकंती ची सुरुवात कशी करावी? ट्रेकिंग, प्रदूषण, भटकताना नेमके काय चुकतेय, सरांची इतर पुस्तके, गिरीप्रेमी ची स्थापना का झाली? गिर्यारोहन, महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या हिमालयातल्या मोहिमा, त्यासाठी येणारी आव्हाने, तयारी, फंडिंग आणि बरेच काही!  

    In this episode we interview famous mountaineer and author of the bestselling Marathi book "Dongar Yatra". Dongar yatra is considered to be "Bible" for trekkers in Maharashtra. Anand Palande is also a co-founder of "Giripremi" - an organization which works for trekkers, rock climbers and mountaineers in Maharashtra to train them, help them in their adventure / mountaineering journey. We discuss with him various topics like trekking in the Sahyadri's, forts in Maharashtra, their history, geography, safety measures, rock climbing, Himalayan expeditions, preparing for Mountaineering, challenges faced by professional mountaineers etc.


    आनंद पाळंदे लिखित सर्व पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :  

    https://granthpremi.com/products/anand-palande-8-books-set


    किंवा फोन द्वारे आपण पुस्तकाची मागणी करू शकता : +91 85509 31939


    Credits: 

    Guests: Anand Palande (Author of many Marathi bestseller books like Dongaryatra , Founder - Giripremi )

    Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)

    Editor: Veerendra Tikhe

    Studio: V-render Studio, Pune

    Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

    Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd


    Disclaimer: 

    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही 

    कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  


    Connect with us: 

    Twitter:  https://x.com/granthpremi

    Instagram:  https://instagram.com/granthpremi

    Facebook:  https://www.facebook.com/Granthpremi

    Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV

    Email: [email protected]

    #Granthpremi #MarathiPodcasts #AnandPalande


    1 hr 18 min
  • ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ सोपा आहे? | Anil Fadnvis Interview | Marathi Podcast EP - 38 #haripath

    संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाची मोहिनी संपूर्ण महाराष्ट्रावर शतकानुशतके कायम आहे. वारकरी मंडळी तर नित्यनेमाने दररोज त्याचे पठण करतात. नामस्मरणासारखा सहज सोपा भक्तिमार्ग सर्वसामान्यांना कळावा आणि त्याद्वारे त्यांचे जगणे सुलभ व्हावे म्हणून हरिपाठाची निर्मिती प्राकृत मराठी भाषेत माऊलींनी केली.

    हरिपाठाची भाषा जरी सोपी वाटली तरी त्यातले तत्वज्ञान आज समजायला अवघड आहे. या हरिपाठाचा अर्थ सामान्य माणसाला कळावा, त्याची गोडी त्यांना लागावी म्हणून श्री अनिल फडणवीस यांनी प्रत्येक अभंगाला साजेशी गोष्ट वापरुन त्याचे निरूपण "गोष्टीरूप हरिपाठ" या पुस्तकात केले आहे. ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या भागात, आपण, याच विषयावर गप्पा मारतोय योग शिक्षक, कीर्तनकार आणि लेखक श्री अनिल फडणवीस यांच्या सोबत!


    In this episode, we have spoken to Mr. Anil Fadnvis who is a Yoga teacher, Kirtankar and author of the book "Goshtirup Haripath". Here we discuss about what is Sant Dnyaneshwar Mauli's Haripath, why was it written, the need to explain it in simple Marathi language along with stories, spirituality, Yog Sadhna and why Hairpath is useful in current times and much more!


    श्री अनिल फडणवीस लिखित "गोष्टीरूप हरिपाठ" आमच्या वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :

    https://granthpremi.com/products/goshtirup-haripath


    किंवा फोन द्वारे आपण पुस्तकाची मागणी करू शकता : +91 85509 31939


    Credits:

    Guests: Anil Fadnvis (Author of Goshtirup Haripath, Anand Yog Marathi books)

    Hosts: Niranjan Medhekar (Journalist, Writer, Podcaster)

    Editor: Veerendra Tikhe

    Studio: V-render Studio, Pune

    Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

    Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd

    30 min
  • संताजींना आपल्याच लोकांनी मारले? | Kaka Vidhate Interview | Epi - 37 | Marathi Podcast

    संताजीबाबा नावाचं वादळ काय होतं हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये "संताजी"कार श्री काका विधाते यांच्याकडून..

    गनिमी कावा ही मराठ्यांची पूर्वापार युध्दपध्दती ! संताजीने ती अचूक आणि धारदार बनवून इतक्या प्रभावीपणे ती वापरली, की हिंदुस्तान, अफगाणिस्तान, बल्ख टकशानपर्यंतच्या अवाढव्य प्रदेशात अजेय, अपराजित ठरलेल्या बलाढ्य मोगली लष्कराचा सास उखडून गेला. कायम विजयाच्या घमेंडीत वावरणारं ते सैन्य महाराष्ट्राच्या भूमीत पराभूतासारखं वावरू लागलं. त्याच्याशी लढण्याचे, त्याला प्रतिकार करण्याचे धैर्य एकाही मोगल अमिरात नव्हते. इतकी त्याच्या नावाची दहशत होती. त्याने शाही लष्कराचे केलेले प्रत्येक नुकसान थरकाप उडवणारे होते. एका पाठोपाठ एक भयंकर आघात झाल्यामुळे मोगल सैन्याचं धैर्यच खचून गेलं. पुढे पुढे तर संताजीशी लढण्याऐवजी त्याला खंडणी देऊन आपला इलाका वाचवण्याकडे त्यांचा कल वाढू लागला.


    संताजी कादंबरी ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :

    https://granthpremi.com/products/santaji


    पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क : +91 85509 31939


    Credits:

    Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English)

    Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)

    Editor: Veerendra Tikhe

    Studio: V-render Studio, Pune

    Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

    Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd


    Disclaimer:

    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..


    Connect with us:

    Email: [email protected]

    #Granthpremi #MarathiPodcasts #marathibooks #SantajiGhorpade

    1 hr 15 min
  • पॉडकास्टिंगमध्ये खरेच करिअर होऊ शकते? | Granthpremi Marathi Podcast - 36

    पॉडकास्टिंगमध्ये खरेच करिअर होऊ शकते का? Audio / Video पॉडकास्ट बनवणे सोपे आहे का? फायदे काय आहेत? अर्थार्जन होऊ शकते का? जाणून घेवूया "पॉडकास्टिंग - डिजिटल आवाजाची दुनिया" या पुस्तकाच्या लेखकांकडून. त्यांचा स्वत:च अनुभव कसा होता? पॉडकास्ट बनवण्यापासून ते पॉडकास्ट कोच बनण्यापर्यंतचा प्रवास आणि आता पुस्तकाचे लेखक म्हणून त्यांची भूमिका काय आहे हे समजून घेवूया या एपिसोड मध्ये. चला पॉडकास्ट विश्वाच्या सफरीवर!

    पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया - हे पुस्तक आमच्या वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : 

    https://granthpremi.com/products/podcasting-digital-avajachi-duniya

    पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क : +91 85509 31939

    Credits: 

    Guests: Nachiket Kshire (Podcaster and Author), Ujjwala Barve (Media Specialist, Podcaster, retd. HOD Ranade Institute Journalism Dept and Author)

    Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster)

    Editor: Veerendra Tikhe

    Studio: V-render Studio, Pune

    Production: Sounds Great NM Audio Solutions LLP

    Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd

    Disclaimer: 

    ऑडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही 

    कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान

    करण्याचा हेतू नाही.. 

    Connect with us: 

    Twitter: https://x.com/granthpremi

    Instagram: https://instagram.com/granthpremi

    Facebook: https://www.facebook.com/Granthpremi

    Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV

    Email: [email protected]

    #Granthpremi #MarathiPodcasts #marathibooks  #PodcastingMarathiBook

    46 min
  • अर्थसाक्षर व्हा पुस्तकातून रॅट रेसची गोष्ट | Granthpremi Marathi Podcast Epi 35

    अर्थसाक्षर व्हा या पुस्तकातून  "रॅट रेस"  ची गोष्ट
    पुस्तक - अर्थसाक्षर व्हा
    लेखक - अभिजीत कोळपकर
    प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन

    Copyright – Abhijeet Kolapkar
    Music Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)
    Editing and Postproduction – Nachiket Kshire

    हे पुस्तक  ऑनलाईन विकत घेण्यासाठी  लिंक- https://granthpremi.com/products/arthsakshar-vha

    हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. 
    ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

    This video /audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book!

    #bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #AbhijeetKolapkar
    #ArthsaksharVha  #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast
    #अर्थसाक्षरव्हा #अभिजीतकोळपकर #ग्रंथप्रेमी  #मराठीपुस्तके #मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट

    7 min
  • माझी आत्मकथा पुस्तकातून एका लेखाचे अभिवाचन | Granthpremi Marathi Podcast - 34

    विषय - माझी आत्मकथा पुस्तकातून एका लेखाचे अभिवाचन
    पुस्तक  -  माझी आत्मकथा - निवडक संपादित लेख
    लेखक  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
    प्रकाशन - मधुश्री प्रकाशन
    आवाज  - द्वितीया 

    हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. 
    ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

    Copyright – प्रभाकर बापू करंदीकर, प्रफुल्लता प्रकाशन 
    Music Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)

    Editing and Postproduction – Nachiket Kshire

    This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to 
    encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!

    हे पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा -: https://granthpremi.com/products/mazi-aatmkatha

    #marathibooks #marathiauthors #granthpremi #maziatmkatha
    #drbabasahebambedkar #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast
    #माझीआत्मकथा #डॉबाबासाहेबआंबेडकर  #ग्रंथप्रेमी  #मराठीपुस्तके #मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट

    13 min

About ग्रंथप्रेमी - Granthpremi

From the publisher's feed

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi