लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha  asta majha with Prasanna Joshi)

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)

Download on the App Store

लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi) episodes

  • बलात्काऱ्यांच्या नांग्या ठेचायच्या कशा?

    परवा पुण्यात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने आपण सारे हादरलो आहोत. ही घटना पहिली नाही आणि दुर्दैवाने शेवटची असण्याचीही शक्यता नाही. मात्र, हे वाढते बलात्कार कशाचं द्योतक आहेत? अशाने मुली-महिलांनाच स्वातंत्र्याची किंमत द्यावी लागते त्याचं काय? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

    10 min
  • देशाची संपत्ती विकायची नसते...मॉनेटाईज करायची असते!

    सध्या देशात 'नॅशनल मोनेटाइजेशन पाईपलाईन'ची चर्चा आहे. भाजपेतर पक्षांनी हे म्हणजे 'देश भाड्याने देण्याची दुर्बुद्धी' म्हटलंय, तर भाजप सरकारने यातून सरकारला लोकोपयोगी प्रकल्पांसाठी पैसा उभा राहील, असा दावा केलाय. कोणती बाजू आहे खरी? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

    10 min
  • पंकजा मुंडेंच्या मुलाचं शिक्षण आणि पब्लिकचे सवाल...हा विषय खोल आहे!

    भाजप नेत्या पंकजा मुंडे या आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत सोडायला गेल्या. त्याबद्दलची पोस्टही त्यांनी शेअर केली. मात्र, त्यावर ट्रोलिंगच जास्त झालं. अर्थात, त्यातील काही मुद्दे नक्कीच विचारात पाडणारे आणि राजकारण्यांचे डोळे उघडणारे आहेत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

    10 min
  • राहुल गांधींचं सोडा, पण भाजपवाल्यांनो महागाई आहे की नाही?

    गॅस, डिझेल, पेट्रोल अश्या GDPच्या दरवाढीवरून काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. त्यावरून, जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र, राजकारणापलीकडे जाऊन पाहता महागाई हे आजचं वास्तव आहे की नाही? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

    8 min
  • स्वराचं हिंदुत्व तेच, जे नीरज चोप्राचं राष्ट्रीयत्व!

    हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानायचं असेल, तर त्याची दोन उदाहरणे म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर आणि ऑलिंपिकपटू नीरज चोप्रा. स्वरा तिच्या गृह पुजेमुळे हिंदुत्ववाद्यांच्या टिकेचं लक्ष्य ठरली, तर नीरजने पाकिस्तानी भालाफेकपटूबद्दलच्या काँट्रॅव्हर्सिवर स्पष्टीकरण दिलंय. काय आहेत हे विषय? कोण आहेत जे इतरांची धर्म-राष्ट्र निष्ठा ठरवतात? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

    9 min
  • "नवऱ्याकडून जबरदस्तीने सेक्स हा रेप नाही"....ऑबजेक्शन मिलोर्ड !

    नवऱ्याकडून पत्नीसोबत बळजबरीने जरी संभोग झाला, तरी तो बलात्कार ठरत नाही, असा निवडा छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिलाय. न्यायालय कायद्यांना बांधील आहे, हे मान्यच. मात्र, समाज आणि देश म्हणून आपण हे मान्य करायचं का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

    11 min
  • राणे अन राडा, भाजप अन सेना: लोकशाहीची कोंबडी अन सत्तेचा सामना!

    आज दिवसभर राणे प्रकरणावरून जे झालंय, त्यामुळे सेना आक्रमक झालेली दिसली, भाजपही स्वस्थ बसणार नाही, हे फडणवीस सूचित करतायत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना कोंबडा वगैरे म्हटलं जातंय. मात्र, या सर्व घडामोडीमागे आहे खोल राजकारण. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

    9 min
  • तालिबानसोबत हात मिळवण्याची...हीच ती वेळ!

    अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवलं आहे. भारताने यापूर्वीही आणि आताही तालिबानसोबत संबंध न ठेवण्याची भूमिका घेतलीये. मात्र, भारताच्या, द. आशियाच्या हितासाठी हे योग्य होईल का? भावनेच्या भरात आपण व्यवहाराकडे दुर्लक्ष करतोय का?
    यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

    11 min
  • ...मग राज ठाकरे, मुस्लिम द्वेषाचं राजकारण कुणामुळे सुरू झालं?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचं पुन्हा म्हटलं. मात्र, त्यांच्या न्यायाने देशात हिंदू-मुस्लिम द्वेषाचं राजकारण कुणी सुरू केलं? हाही प्रश्न विचारावा लागेल. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

    6 min
  • आता येतोय इंटरनेटचा बाप...मेटाव्हर्स!

    फेसबुक, गुगलच्या लोकांनी काम सुरू केलंय. मोठमोठ्या देशांनी यावर लक्ष द्यायला सुरुवात केलीये. वर्क फ्रॉम होम ज्यांना क्रांती वाटत होती, त्यांनाही अचंबा वाटेल असा हा प्रकार आहे. तुमचं व्यक्तिमत्वच इंटरनेटवर अपलोड करून जगण्याचा अवतार आहे...मेटाव्हर्स. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं

    12 min

About लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)

From the publisher's feed

लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत.

More shows like लक्ष असतं माझं विथ प्रसन्न जोशी (Laksha asta majha with Prasanna Joshi)

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners