आजच्या मैफल पॉडकास्ट मध्ये 'दुनिया रंगबिरंगी' ह्या प्रवासवर्णन पुस्तकातील सर्वांच्या आवड़ीची ‘हवाई’ ची सफर कथित करते. एकट्याने, दुकट्याने किंवा ग्रुपमध्ये नेहमीच सर्वाना हवाईला जायला आवड़ते. आज आपण एकत्र करुया प्रवास ‘हवाईचा’.
सदर पॉडकास्ट मधील मते व अनुभव हे व्यक्तिगत आहेत. हा पॉडकास्ट ऐकताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अयोग्य माहिती देण्याचा लेखिकेचा अथवा ह्या पॉडकास्टच्या हक्कधारकांचा हेतू नाही ह्याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. आपल्याला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे [email protected] ह्या इमेलवर जरूर कळवावे. धन्यवाद.
संकल्पना, रचना व तांत्रिक संयोजन:आशा आणी मिलिंद अग्निहोत्री
पॉडकास्ट निर्मात्या आणि सूत्रधार: श्रीमती ज्योती दाते
(C) ज्योती दाते, २०२२