Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

By Parijat RadioArtsPerforming Arts
Download on the App Store

Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल episodes

  • Episode 43 | 3 June 2021

    🔹 स्वातंत्र्यवीर सावरकर - पूजा कात्रे, कसोप रत्नागिरी

    🌼 गीत - जयोस्तुते श्री महन्मंगले (हिंदी आवृत्ती)  -  मूळ मराठी रचना - स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदी अनुवाद - रणजित सावरकर, संकल्पना -  मंजिरी मराठे, संगीत दिग्दर्शन - वर्षा भावे, संगीत संयोजन -  कमलेश भडकमकर, गायिका - आर्या आंबेकर

    🔸 ससा कासव गोष्टीतील सशाचे मनोगत. लेखन - नंदकुमार पटवर्धन, रत्नागिरी वाचन - महेंद्र पाटणकर, रत्नागिरी

    🔹 गीत - बंदिनी स्त्री ही बंदिनी ... - शलाका केळकर देशपांडे, पनवेल

    🔹गीत - तुझसे नाराज नही जिंदगी ... - शिवानी वैष्णव, रत्नागिरी

    🔸'तेरी आखों के सीवा' या गीताचं रसग्रहण - प्रमोद अभ्यंकर, रत्नागिरी

    58 min
  • swar aale duruni | Episode 7 Hindi - Marathi songs special

     Week end special FRESH programme

               स्वर आले दुरुनी #7

    हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम -


    🔹 खेळ मांडला - आकाश डांगळे, डोंबिवली 

    🔸 विठू माऊली तू - सुनील पवार, चिपळूण

    🔹 ही वाट दूर जाते - अजिता मलूष्ट्ये, रत्नागिरी

    🔸 हे चिंचेचे झाड - डॉ. मकरंद घैसास, पुणे

     🔹 भवरे की गुंजन - मिलिंद, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔸 मुझे कितना प्यार है तुमसे - रश्मी - माधव, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔹 हे मना आज कोणी - सुरेश काळे, पुणे

    🔸 खिजां के फुल पे - सुंदर उनियाल, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई

    🔹 चांद सितारे फुल और खुशबू - प्रशांत भाटकर, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई

    🔸 जिंदगी, हसने गाने के लिये है - मोहन देसाई, पुणे

    🔹 जिया ओ जिया ओ जिया कुछ - विक्रांत, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔸 सजन रे झूठ मत बोलो - विजय मयेकर, मुंबई म्युझिक ग्रुप

    55 min
  • Episode 42 | 27 May 2021

    🔹 अभंग - कुणापायी आलो कशापायी आलो -  आकाश डांगळे, डोंबिवली

    🔸 पुढे पुढे चालावे.... :  - नंदकुमार पटवर्धन, रत्नागिरी यांचे विचार

    🔹 गीत - सूर तेच छेडिता ... - मोहन देसाई, पुणे

    🔸 whatsapp ग्रुप स्पर्धा : निवडक निबंध---

    ♦️लॉकडाऊन मधील माझे अनुभव - प्रियांका मलुष्टे, रत्नागिरी

    ♦️लॉकडाऊन मधील माझे अनुभव - शर्वरी बामणे, रत्नागिरी

    ♦️मी पाहिलेला चित्रपट - अन्वी गांधी, रत्नागिरी

    ♦️मी पाहिलेला चित्रपट - शंतनु दळी, रत्नागिरी

    🔹गीत - केतकीच्या बनी तिथे ... - पूनम शिरधनकर रूमडे, मुंबई

    🔸माणसाचा 'कबुतर' स्वभाव - योगिनी सावंत, समुपदेशक, रत्नागिरी वाचन - मुक्ता बामणे, रत्नागिरी

    🔹गीत - प्यार हुआ चुपकेसे  ... - अनुराधा केळकर, रत्नागिरी

    -----::::::::------:::::::------:::::::----

    अवश्य ऐका आणि आपला अभिप्राय कळवा

    Whatsapp No : 9422429333

    ----::::::::-------::::::------::::::------

    आता पारिजात रेडिओ 24 x 7 सुरू


    रेडिओ ऐकण्यासाठी लिंक

    https://www.internet-radio.com/station/parijat/


    किंवा My Radio Marathi हे ऍप पुढील लिंक वरून डाउनलोड करा...इन्स्टॉल करा 

    https://play.google.com/store/apps/details?id=marathi.radio

    आणि station group5 मधून Radio Parijat ऐका.


    आधीचे सर्व प्रोग्रॅम ऐकण्यासाठी पॉडकास्ट लिंक -- https://anchor.fm/parijatradio


    किंवा गुगल मध्ये सर्च करा 

    "google podcasts parijat radio"

     आणि निवडा हवा तो एपिसोड --

    किंवा टच करा या लिंकला 👇🏼

    https://podcasts.google.com/?feed=aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8zYWM5MDcyYy9wb2RjYXN0L3Jzcw&ep=14


    आता spotify, Radiopublic, pocket casts, breaker, overcast, RSS वर देखील उपलब्ध !!


    टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक : 

    https://t.me/parijat_radio


    किंवा टेलिग्राम वर सर्च करा "पारिजात रेडिओ Parijat Radio"


    सिग्नेचर ट्यून - "आम्ही अंबज्ञ" - सागर पाटील, त्रिविक्रम स्टुडिओ, शारजाह

    52 min
  • swar aale duruni | Episode 6 Hindi =Marathi songs special

    Week end special FRESH programme

    *स्वर आले दुरुनी #6*

    हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम -

    *रविवार 23 मे 2021 सकाळी 7 वाजल्यापासून दिवसभर*

    🔹 कान्हा आन पडी मै तेरे द्वार - विद्या बिंद्रा, नाशिक

    🔸 केतकीच्या बनी तिथे - प्रतिभा थोरात, पुणे

    🔹 मनाच्या धुंदीत - सुरेश काळे, पुणे

    🔸 फिर वही शाम - पं. शैलेशजी भागवत, ठाणे

    🔹 रुपेरी वाळूत - वैजयंती जोशी, पुणे

    🔸 ये जीवन है - वैशाली माहीमकर, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई

    🔹 तुम मिले प्यार से - सुनील पवार - चिपळूण, संगीता- मुंबई

    🔸 तुमसे जो देखते ही - भारती-निलेश, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔹 गुलाबी आँखे - मोहन देसाई, पुणे

    🔸 कैसी पहेली - सायली घैसास, USA

    🔹 ये रात मे जो मजा है - रिद्धीमा लाड, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई

    50 min
  • Episode 41 | 20 May 2021

     🔹 तोक्ते चक्रीवादळ आणि  आपण :

    🔸 माड :  - प्रशांत जोशी, अंबरनाथ यांची कविता

    🔸 विद्युत मंडळ वायरमन 'जनमित्र' :  - प्रमोद जोशी, देवगड यांची कविता

    🔸 गीत :  - झिरमिर पाऊस असा -  मुग्धा गावकर, गोवा

    🔸 प्रतीक्षा बोहारणीची : श्रुती बोन्द्रे, अलिबाग

    🔹गीत - फजा भी है जवां  जवां - अनुराधा केळकर, रत्नागिरी

    🔸सत्यघटनेवर आधारित बोधकथा

    🔹गीत - हवा हवाई - संगीता नायर - मुंबई म्युझिक ग्रुप

    🔸कोरोना पेशंट आणि सकारात्मक विचारांची गरज

    57 min
  • swar aale duruni | Episode 5 | Hindi Marathi songs

    Week end special FRESH programme

               स्वर आले दुरुनी #5

    हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम -

    रविवार 16 मे 2021 सकाळी 7 वाजल्यापासून दिवसभर

    🔸 सावर रे ...- कोविड प्रतिकार प्रेरणा गीत - गीतकार, संगीत, गायक - सागर पाटील, दुबई

    (या गीताचा व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक - https://youtu.be/NmoSISAji1c )

    🔹 रजनीगंधा फुल तुम्हारे - विद्या बिंद्रा, नाशिक 

    🔸 चंदन सा बदन - धनंजय जोशी, रत्नागिरी 

    🔹 ओ आशिका - सागर पाटील, दुबई 

    🔸 अखियों के झरोकों से - अनुराधा केळकर, रत्नागिरी

     🔹 ऐ मेरी जोहरा जबी - अविनाश देव, पेण

    🔸 प्यार दीवाना होता है - सुरेश काळे, पुणे 

    🔹 का रे दुरावा - वैजयंती जोशी, पुणे 

    🔸 तेरे नैनो ने जादू किया - बिंदू , स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई 

    🔹 दिन जवानी के चार यार - प्रवीण कदम, स्वराज म्युझिक स्टुडिओ, मुंबई 

    🔸 गर तुम भुला न दोगे - सुनिल पवार, चिपळूण

    🔹 ये नयन डरे डरे - पं. शैलेश भागवत, ठाणे

    55 min
  • Episode 40 | 13 May 2021

    🔹 'मुसाफिर' : अच्युत गोडबोले यांच्या आत्मचरित्राचे रसग्रहण - प्रमिला राणे सावंत, सावंतवाडी

    🔸'लकी - चार दिवसांचा पाहुणा' : अनुराधा ढवळे, नाशिक

    🔸गीत- निशाणा तुला दिसला ना : रूपा कुळकर्णी, विजय मयेकर, मुंबई म्युझिक ग्रुप

    🔹कविता - ' .... तेव्हा माघार घ्यावी' कवी - प्रशांत शेलटकर, गोळप, रत्नागिरी, वाचन - शीतल जोशी

    🔸आरोग्यं धनसंपदा -- नंदकुमार पटवर्धन, रत्नागिरी यांचे विचार, वाचन - महेंद्र पाटणकर, रत्नागिरी

    🔹गीत-सांग कधी कळणार तुला ... - सचिन कोळवणकर, वेरवली, लांजा - रत्नागिरी 

    🔸गीत -कैसी पहेली - शिवानी वैष्णव, रत्नागिरी

    1 hr 6 min
  • Episode 39 | 6 May 2021

    गुरुवार 6 मे 2021

    🔹 संत तुकाराम महाराजांच्या जन्माची कथा

    लेखन-नंदकुमार पटवर्धन, रत्नागिरी

    वाचन-महेंद्र पाटणकर, रत्नागिरी

    🔸गाणे-विठू माऊली तू

    गायक-संतोष शेट्ये, ठाणे

    🔹डेलीसोप-सीना कुलकर्णी, रत्नागिरी

    🔸गाणे- हंसी बन गये

    गायिका-सिद्धी कामत पिलई, मुंबई

    🔹जखम..शरीराची, मनाची-अक्षता बापट, पालशेत

    🔸गाणे-रहे ना रहे हम

    गायिका-मैथिली सावरे, रत्नागिरी

    🔹लघुकथा-वास्तू तथास्तु-प्रवीण भुस्कुटे-एँडलेड ऑस्ट्रेलिया

    🔸गाणे-कौन मेरा क्या तू लागे

    गायिका-शिवानी वैष्णव, रत्नागिरी

    -----::::::::------:::::::------:::::::----

    अवश्य ऐका आणि आपला अभिप्राय कळवा

    ----::::::::-------::::::------::::::------

    रेडिओ ऐकण्यासाठी लिंक

    https://www.internet-radio.com/station/parijat/

    किंवा My Radio Marathi हे ऍप पुढील लिंक वरून डाउनलोड करा...इन्स्टॉल करा 

    https://play.google.com/store/apps/details?id=marathi.radio

    आणि station group5 मधून Radio Parijat ऐका.

    🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

    57 min
  • swar aale duruni | Episode 4 | Bhaktigeet special

    भक्तीगीत विशेष

    🌼 गणनायका - कश्मिरा सावंत, सतीश राठोड, रत्नागिरी

    🌼 तुज मागतो मी आता - प्रतिभा थोरात, पुणे

    🌼 जय शारदे वागीश्वरी - श्वेता, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼 मला हे दत्तगुरु दिसले - भारती रॉय, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼 पांडुरंग कांती - रूपा कुळकर्णी, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼 तुझ्या कृपेने दिन उगवे हा - शैलेश ओव्हाळ, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼 एकदंताय वक्रतुंडाय - सुरेश काळे, पुणे

    🌼 पाहू द्या रे मज - श्रीधर पाटणकर, रत्नागिरी

    🌼 श्री गणेशा दयाघना - मुग्धा गावकर, गोवा

    🌼 हर हर मार्लेश्वरा  - गौरव बंडबे, विश्वास सनगरे, रत्नागिरी

    🌼 एकविरा आई तू - विद्या बिंद्रा, नाशिक

    🌼 अवघा रंग एक झाला - लीना खामकर, रत्नागिरी

    🌼🌼🌼

    58 min
  • Episode 38 | 29 April 2021

    🌼  गीत - अंजनीच्या सुता --  मोहन देसाई, पुणे, मुंबई म्युझिक ग्रुप

    🌼  हनुमान गीत -  अंजनीमाता पिता केसरी --  गायक - वरद नाटेकर, संगीत - विजय रानडे, गीत - नितीन देशमुख, तबला - सोहम सचिन भावे; सर्व रत्नागिरीचे 

    🌼 जीवन - लेखन व वाचन - माधुरी परांजपे, औरंगाबाद

    🌼  गीत - ऐ जिंदगी गले लगा ले  --  सुनील पवार, चिपळूण

    🌼 टाकू ...की चाटू .... अर्थात.. निपट सोहळा --  योगिनी श्रीनिवास पाळंदे, पुणे; वाचन-पूर्वा खालगावकर, रत्नागिरी

    🌼  गीत - घन ओथंबून येती --  प्रतिभा थोरात, पुणे

    🌼  गीत - अधीर मन झाले --  संगीता, मुंबई म्युझिक ग्रुप

    51 min

About Parijat Radio पारिजात रेडिओ आपलं इंटरनेट रेडियो चॅनेल

From the publisher's feed

पारिजात रेडिओ, इंटरनेट रेडिओ शो, ज्याचं सुत्रसंचालन करतात, कसोप, ता. जि. रत्नागिरी, महाराष्ट्र, येथून धनंजय व संपदा जोशी. दर गुरूवारी व रविवारी सकाळी ७ वाजता (भारतीय प्रमाण वेेळेनुसार) नवीन शो सादर करतात.